• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन पवार यांची नियुक्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन पवार यांची नियुक्ती

जळगाव (प्रतिनिधी) : लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन काशिनाथ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या ध्येय-धोरणांना बांधील राहून जिल्ह्यातील कामगारांच्या विविध समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी तसेच वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.अर्जुन पवार हे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे कट्टर समर्थक मानलेजातात

जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र महाजन यांच्या हस्ते अर्जुन पवार यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघटनेचे खजिनदार प्रविण महाजन उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यातील कामगारांच्या हक्कांसाठी तसेच त्यांच्या विविध समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अर्जुन पवार यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यात लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेचे संघटनात्मक कार्य अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Previous Post

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

Next Post

अमळनेरमध्ये घरफोडी; २९ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेरमध्ये घरफोडी; २९ हजारांचा ऐवज लंपास

अमळनेरमध्ये घरफोडी; २९ हजारांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक
क्राईम

जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक

October 8, 2026
अमळनेरमध्ये घरफोडी; २९ हजारांचा ऐवज लंपास
क्राईम

अमळनेरमध्ये घरफोडी; २९ हजारांचा ऐवज लंपास

October 8, 2026
लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन पवार यांची नियुक्ती
खान्देश

लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अर्जुन पवार यांची नियुक्ती

October 8, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास
खान्देश

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक

जळगावात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली ८७ हजारांची फसवणूक

October 8, 2026
अमळनेरमध्ये घरफोडी; २९ हजारांचा ऐवज लंपास

अमळनेरमध्ये घरफोडी; २९ हजारांचा ऐवज लंपास

October 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!