• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दारूच्या नशेत ६२ वर्षीय इसमाकडून २३ वर्षीय तरुणाचा खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दारूच्या नशेत ६२ वर्षीय इसमाकडून २३ वर्षीय तरुणाचा खून

किरकोळ वादातून ग्राइंडर मशीनच्या कटरने गळ्यावर वार; केऱ्हाळे गावातील धक्कादायक घटना

रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील केऱ्हाळे गावातील इंदिरा नगर परिसरात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून २३ वर्षीय तरुणाचा ६२ वर्षीय इसमाने खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (६ ऑक्टोबर) दुपारी सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेत राजू रवींद्र कापडे (वय २३, रा. इंदिरा नगर, केऱ्हाळे) याचा मृत्यू झाला आहे. तर रामसिंग चिंधू भिल (वय ६२, रा. इंदिरा नगर, केऱ्हाळे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामसिंग भिल हा मिस्तरी काम करतो आणि तो एकटाच राहत असल्याचे सांगण्यात येते. मयत राजू कापडे हा त्याला जेवणाचा डबाही आणून देत असल्याची माहिती आहे. मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास राजू हा रामसिंगच्या घरी गेला होता. त्यावेळी दोघेही दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते. यावेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये शिवीगाळ व वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर रामसिंग याने मिस्तरी कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राइंडर मशीनच्या कटरने राजूच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजूचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी रामसिंग भिल याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनेत आरोपीला देखील मार लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी रावेर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, खुनामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासला जात आहे. या घटनेमुळे केऱ्हाळे गावातील इंदिरा नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

वेदांत पाटीलची बुद्धिबळ जिल्हा स्पर्धेत दमदार चाल विभागीय आंतरशालेय स्पर्धेसाठी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारूच्या नशेत ६२ वर्षीय इसमाकडून २३ वर्षीय तरुणाचा खून
क्राईम

दारूच्या नशेत ६२ वर्षीय इसमाकडून २३ वर्षीय तरुणाचा खून

October 6, 2026
मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र
खान्देश

वेदांत पाटीलची बुद्धिबळ जिल्हा स्पर्धेत दमदार चाल विभागीय आंतरशालेय स्पर्धेसाठी निवड

October 6, 2026
मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र
खान्देश

मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र

October 6, 2026
वाघूर नदीत बुडालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा २४ तासांनी शोध
क्राईम

वाघूर नदीत बुडालेल्या ६० वर्षीय व्यक्तीचा २४ तासांनी शोध

October 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारूच्या नशेत ६२ वर्षीय इसमाकडून २३ वर्षीय तरुणाचा खून

दारूच्या नशेत ६२ वर्षीय इसमाकडून २३ वर्षीय तरुणाचा खून

October 6, 2026
मोबाईल सोडा, मैदान गाठा! डॉ. प्रशांत वारकेंचा ‘जेन झी’ खेळाडूंना कानमंत्र

वेदांत पाटीलची बुद्धिबळ जिल्हा स्पर्धेत दमदार चाल विभागीय आंतरशालेय स्पर्धेसाठी निवड

October 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!