• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जलविद्युत प्रकल्पांवर तांत्रिक व्याख्यान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

जलविद्युत निर्मिती, पंप्ड स्टोरेज तंत्रज्ञानासह ईएओसेक्शन, चाचणी आणि कार्यान्वयन प्रक्रियेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव येथील विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी जलविद्युत प्रकल्पांवर विशेष तांत्रिक व्याख्यान संपन्न झाले. यावेळी जलविद्युत निर्मिती, पंप्ड स्टोरेज तंत्रज्ञानासह ईएओसेक्शन, चाचणी आणि कार्यान्वयन प्रक्रियेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता (विद्युत) भारत मार्तंड बर्‍हाटे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील ३७ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून बर्‍हाटे यांनी विद्यार्थ्यांना पारंपारिक जलविद्युत तसेच पंप-स्टोरेज जलविद्युत प्रकल्प ची कार्यपद्धती, रचना आणि अभियांत्रिकी संकल्पना,जलविद्युत प्रकल्प उभारणी, चाचणी, कार्यान्वयन आणि हस्तांतरण, मिनी, मायक्रो आणि लघु जलविद्युत प्रकल्पांची रचना, प्रकल्प क्षमता निश्चिती, विविध विद्युत व यांत्रिक उपकरणांची उभारणी, तपासणी व देखभाल तसेच उपसा सिंचन योजना मधील विद्युत कामकाज याबाबतही त्यांनी माहिती दिली. पंप-स्टोरेज योजनेतील रिव्हर्सिबल मशीन ची संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पांच्या उदाहरणांसह स्पष्ट केली.कोयना जलविद्युत प्रकल्प आणि घाटघर पंप स्टोरेज योजना (२ ÷ १२५ मेगावॅट) यांसारख्या प्रकल्पांतील अनुभव विद्यार्थ्यांना तांत्रिक संकल्पना व्यावहारिक पद्धतीने समजावून दिल्या. छायाचित्रे व व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून प्रकल्पातील प्रत्यक्ष कामकाजाची माहिती देण्यात आली. यावेळी बर्‍हाट यांचेसोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व डिप्लोमा समन्वयक प्रा. दीपक झांबरे यांनी मार्गदर्शन केले. आयोजन प्रा. वैभव झांबरे व अकॅडमिक डीन प्रा. एन. सी. पाटील यांनी केले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

Next Post

जागतिक हृदय दिनानिमित्त जोखीम स्तरीकरण शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

जागतिक हृदय दिनानिमित्त जोखीम स्तरीकरण शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली
जैन कंपनी

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

जागतिक हृदय दिनानिमित्त जोखीम स्तरीकरण शिबिर

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जलविद्युत प्रकल्पांवर तांत्रिक व्याख्यान

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

October 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

जागतिक हृदय दिनानिमित्त जोखीम स्तरीकरण शिबिर

October 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!