• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 29, 2026
in जैन कंपनी, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच तोंडापूर कॅरम प्रेमीतर्फे आयोजित स्व. कासम शेख स्मृती जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत तमन्ना क्रीडा संस्थेचा रईस शेख याने जैन स्पोर्ट्स अकॅडमी जळगावच्या नईम अंसारीचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. रईस शेख याला रोख रुपये ४०००/- व चषक तसेच नईम अन्सारीला रोख रुपये तीन हजार व चषक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत भुसावळ येथील दानिश शेख याने तिसरा क्रमांक व जळगाव येथील सय्यद मोहसिन याने चतुर्थ क्रमांक पटकाविला. त्याचप्रमाणे आसीम शेख (जामनेर), वसीम खान (जळगाव), आरिफ शेख (जामनेर) व फिरोज खान (जळगाव) यांनी अनुक्रमे पाच ते आठ क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.

स्पर्धेत जिल्ह्यातील ६४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत एकूण तीन खेळाडूंनी ओपन टू फिनिशची नोंद केली त्यात वसीम शेख (जामनेर), नईम अन्सारी (जळगाव), दानिश शेख (भुसावळ ) यांचा समावेश होता. स्पर्धेतील अनुक्रमे एक ते आठ क्रमांकाचे रोख पारितोषिक ज्ञानेश्वर पाटील, शरद पवार, दत्तात्रय कानडजे, नाटूबा जाधव, रघुनाथ पाटील, सलमान शेख, जमील पठाण व मुक्ताई कृषी केंद्र यांनी पुरस्कृत केली होती. पहिल्या चार क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना शरद ऍग्रो एजन्सी जामनेरच्या नितीन शरद पाटील यांनी चषक पुरस्कृत केले होते. प्रमुख पंच म्हणून गणेश लोडते, सहाय्यक प्रमुख पंच म्हणून चंद्रशेखर नरवरिया, बोर्ड पंच म्हणून साकिब अन्सारी, जैद शेख , सय्यद जुनेद, संतोष हायलिंग, बबलू अन्सारी व इतर खेळाडू आणि बंडू कलाल व सलीम पटेल यांनी सहकार्य केले.

पारितोषिक वितरणाप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर केशव पाटील, महाराष्ट्र राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष मंजूर खान, स्पर्धेचे प्रमुख आयोजक रंगनाथ पाटील, दत्तात्रेय कानडे, गुजरातचे चंदू जोशी, रघुनाथ पाटील (जया फोटो), नाटूबा जाधव, दीपक कैलास पाटील, आबा पाटील, नाना पाटील, फिरोज खान व इत्यादी पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन

सर्व विजयी खेळाडूंसोबत (डावीकडून) गणेश लोडते, दत्तात्रेय कानडे, चंद्रशेखर नरवरिया, अताऊल्लाह खान, मंजूर खान, दिगंबर पाटील, रंगनाथ पाटील, नाटुबा जाधव, मुक्ताई कृषी केंद्र संचालक, रघुनाथ पाटील व इतर मान्यवर.

Tags: https://kesariraj.com/jilha-manakan-caram-spardhet/
Previous Post

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत अत्याचार ; गर्भवती केल्याचा आरोप

Next Post

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

September 29, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
क्राईम

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत अत्याचार ; गर्भवती केल्याचा आरोप

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!