• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

प्राचीन ज्ञानाचा आधुनिक आरोग्य व्यवस्थेत प्रभावी उपयोग करण्याचे डॉ. हर्षल बोरोले यांचे आवाहन

जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, अध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी आयुर्वेद ही भारताची प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रशुद्ध वैद्यकीय परंपरा असून, निरोगी जीवनशैली, रोगप्रतिबंधक उपाय आणि आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने आयुर्वेदाचे योगदान महत्त्वपूर्ण असून प्राचीन परंपरा आणि आधुनिक काळातील आयुर्वेदाची उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले.

पुढे बोलतांना त्यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणार्‍या विविध आरोग्यविषयक समस्यांवर प्रतिबंधात्मक दृष्टिकोनातून काम करण्यासाठी आयुर्वेदातील जीवनशैलीविषयक तत्त्वे उपयुक्त ठरू शकतात, असेही नमूद केले.

विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करून त्यातील शास्त्रीय ज्ञान आत्मसात करावे आणि समाजामध्ये आयुर्वेदाविषयी योग्य माहिती व जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरात आयुर्वेदाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आयुर्वेदाच्या ज्ञानाचा प्रसार करून समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी योगदान देण्याचा संकल्प केला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आंतर जिल्हा टी – २० वरिष्ठ गटांसाठी रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी मुलांची क्रीकेट चाचणी

Next Post

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

September 24, 2026
वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी
जैन कंपनी

आंतर जिल्हा टी – २० वरिष्ठ गटांसाठी रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी मुलांची क्रीकेट चाचणी

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!