• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पिंप्राळ्यात बैलपोळा सणाचा उत्साहात जल्लोष; सर्जा-राजाची वाजतगाजत मिरवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पिंप्राळ्यात बैलपोळा सणाचा उत्साहात जल्लोष; सर्जा-राजाची वाजतगाजत मिरवणूक

महिला भगिनींकडून बैलांचे औक्षण व पुरणपोळीचा नैवेद्य; भरघोस पावसासाठी शेतकऱ्यांनी वरुणराजाकडे साकडे

जळगाव, ( प्रतिनिधी ) : – जळगाव शहरातील पिंप्राळा येथे सालाबादप्रमाणे पारंपरिक बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गावात सर्जा-राजाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पिंप्राळा गावासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी बांधव-भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-11-at-14.49.24.mp4

बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांची आकर्षक सजावट करून त्यांना मिरवणुकीत सहभागी केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात सर्जा-राजाची मिरवणूक गावातून काढण्यात आली. घरोघरी महिला भगिनींनी बैलांचे औक्षण करून त्यांना पुरणपोळी खाऊ घातली, तसेच त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे संपूर्ण पिंप्राळ्यात सणाचे मंगलमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-11-at-14.49.24-1.mp4

शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच भूतदया व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश या सणातून देण्यात आला. बैलपोळा हा शेतकरी जीवनाशी अतूट नाते सांगणारा सण असून, परंपरा आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न यंदाही पिंप्राळ्यात करण्यात आला.

यावेळी उपस्थित शेतकरी बांधव-भगिनींनी “भरघोस पाऊस पडू दे, बळीचं राज्य येऊ दे” अशी प्रार्थना करीत वरुणराजाला साकडे घातले. चांगला पाऊस पडून शेतशिवार हिरवेगार व्हावे आणि शेतकऱ्यांच्या हाती भरघोस पीक यावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या उत्सवात माजी सरपंच धरमसिंग पाटील, माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन अनिल भीमसिंग पाटील, रमेश धनगर, प्रकाश कोळी, अशोक पाटील, मयूर धनगर, योगेश धनगर, राकेश कोळी, जयदीप धनगर, ओम धनगर, टेलर, गुमानसिंग राजपूत तसेच अभिजीत पाटील यांच्यासह पिंप्राळा गावातील शेतकरी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील सर्जा-राजासह त्यांच्या मालकांचेही उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा झालेल्या या बैलपोळ्यामुळे पिंप्राळ्यात ग्रामीण संस्कृती, शेतकरी परंपरा आणि भूतदयेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

Tags: pimpralyat-bailpola-san-sajra
Previous Post

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

Next Post

जळगावात १२ फुटांची गणेशमूर्ती स्थापनेपूर्वीच दुभंगली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात १२ फुटांची गणेशमूर्ती स्थापनेपूर्वीच दुभंगली

जळगावात १२ फुटांची गणेशमूर्ती स्थापनेपूर्वीच दुभंगली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १२ फुटांची गणेशमूर्ती स्थापनेपूर्वीच दुभंगली
1xbet russia

जळगावात १२ फुटांची गणेशमूर्ती स्थापनेपूर्वीच दुभंगली

September 11, 2026
पिंप्राळ्यात बैलपोळा सणाचा उत्साहात जल्लोष; सर्जा-राजाची वाजतगाजत मिरवणूक
1xbet russia

पिंप्राळ्यात बैलपोळा सणाचा उत्साहात जल्लोष; सर्जा-राजाची वाजतगाजत मिरवणूक

September 11, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…
जैन कंपनी

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 11, 2026
आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या
1xbet russia

आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात १२ फुटांची गणेशमूर्ती स्थापनेपूर्वीच दुभंगली

जळगावात १२ फुटांची गणेशमूर्ती स्थापनेपूर्वीच दुभंगली

September 11, 2026
पिंप्राळ्यात बैलपोळा सणाचा उत्साहात जल्लोष; सर्जा-राजाची वाजतगाजत मिरवणूक

पिंप्राळ्यात बैलपोळा सणाचा उत्साहात जल्लोष; सर्जा-राजाची वाजतगाजत मिरवणूक

September 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!