• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन!

विविध मैदानी स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव : डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, जळगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध मैदानी क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये क्रीडाप्रेम निर्माण व्हावे, त्यांच्यातील सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने महाविद्यालयात विविध क्रीडा उपक्रम राबविण्यात आले.
भारतीय हॉकीचे महान खेळाडू व ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस प्रो. वैजयंती असोदेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर विद्यार्थिनींसाठी विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १०० मीटर धावणे, स्टँडिंग ब्रॉड जंप, शटल रन आदी क्रीडा प्रकारांचा समावेश होता. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले. स्पर्धांमुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी प्रा. चंद्रकांत डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. खेळांमधून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण, शिस्त, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती विकसित होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. चंद्रकांत डोंगरे व क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट व सुरेख सूत्रसंचालन प्रो. शिवानी महाजन यांनी केले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थिनींना शिक्षणासोबतच क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन!

Next Post

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचा उत्साह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन!

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचा उत्साह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मंदिराच्या बांधकामासाठी घेतलेले सव्वा कोटी रुपये हडपले

August 30, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील तांब्याची तार चोरी; सहा जणांविरुद्ध गुन्हा

August 30, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

घरात घुसून कपाट फोडण्याचा प्रयत्न; तरुणाला पकडले

August 30, 2026
गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन!
1xbet russia

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचा उत्साह

August 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मंदिराच्या बांधकामासाठी घेतलेले सव्वा कोटी रुपये हडपले

August 30, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील तांब्याची तार चोरी; सहा जणांविरुद्ध गुन्हा

August 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon