• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डांभुर्णीतील गोळीबार प्रकरणी सरपंचाला अटक; गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

यावल पोलिसांची कारवाई; पूर्ववैमनस्यातून गोळीबार केल्याची आरोपीची कबुली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 28, 2026
in Uncategorized
0
डांभुर्णीतील गोळीबार प्रकरणी सरपंचाला अटक; गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

डांभुर्णीतील गोळीबार प्रकरणी सरपंचाला अटक; गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

यावल पोलिसांची कारवाई; पूर्ववैमनस्यातून गोळीबार केल्याची आरोपीची कबुली

यावल: तालुक्यातील डांभुर्णी येथे भरचौकात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी कोळन्हावी येथील विद्यमान सरपंच विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास डांभुर्णी येथील चौकात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून रिकामी पुंगळी जप्त करून नागरिकांकडे चौकशी केली असता गोटू सोळंके याने गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर जळगावच्या दिशेने पळालेल्या सोळंके याला पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन आणि एलसीबीच्या सोपान गोरे यांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री कालंका माता मंदिर परिसरातून ताब्यात घेतले. जुन्या वादातून संबंधित मुलांवर दबाव आणण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची कबुली आरोपीने दिली असून, त्याच्या शेतातून गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करत आहेत.

Previous Post

सात्रीत शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; १३.७८ लाखांचा ऐवज लंपास

Next Post

शाहूनगरमध्ये व्यक्तीच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शाहूनगरमध्ये व्यक्तीच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जाळ्यात; एक अटकेत, एक पसार
1xbet russia

ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जाळ्यात; एक अटकेत, एक पसार

August 28, 2026
सावदा येथे ५ लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक
1xbet russia

सावदा येथे ५ लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

August 28, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगरमध्ये १३ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले

August 28, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

शाहूनगरमध्ये व्यक्तीच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची चोरी

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जाळ्यात; एक अटकेत, एक पसार

ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जाळ्यात; एक अटकेत, एक पसार

August 28, 2026
सावदा येथे ५ लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

सावदा येथे ५ लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

August 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!