• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

१२ किलो तांब्याच्या कॉपर कॉईलसह सुमारे ३ हजार लिटर ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कजगाव येथील विद्युत उपकेंद्राला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत सुमारे ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कजगाव (ता. भडगाव) येथील विद्युत उपकेंद्रातून सुमारे ३ लाख रुपये किमतीची आणि अंदाजे १२ किलो वजनाची कॉपर कॉईल तसेच सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे अंदाजे ३ हजार लिटर ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीस गेले आहे.

ही चोरी २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अज्ञात चोरट्यांनी विद्युत उपकेंद्रातील साहित्याची तोडफोड करून विविध वस्तूंचे नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

चोरट्यांनी उपकेंद्रातील काही उपकरणे व साहित्य तोडून त्यातील मौल्यवान भाग काढून नेल्याचे समोर आले आहे. चोरीमुळे विद्युत उपकेंद्राचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी निखिल नारायणजी झाडे (वय ३९) यांनी भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनवणे करीत आहेत. अज्ञात आरोपींचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

खवशीच्या तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Next Post

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!
1xbet russia

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ
1xbet russia

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!