• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बापाच्या रुपातील हैवान! अवघ्या १२ वर्षांच्या चिमुरडीवर जन्मदात्याचा अत्याचार

जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना, आरोपीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

बापाच्या रुपातील हैवान! अवघ्या १२ वर्षांच्या चिमुरडीवर जन्मदात्याचा अत्याचार

जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना, आरोपीला अटक

प्रतिनिधी जामनेर – बाप आणि लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे उघडकीस आली आहे. घरात विश्वासाने झोपलेल्या अवघ्या १२ वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच जन्मदात्या बापाने अत्याचार केल्याचा अमानुष प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घरात गाढ झोपलेली असताना आरोपी बाप भास्कर केशव भिल्ल याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अचानक जाग आलेल्या चिमुरडीने बापाला तीव्र विरोध केला आणि विनवणी केली, मात्र कामवाधं झालेल्या या नराधमाने तिचे काहीही न ऐकता तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक प्रकारानंतर प्रचंड घाबरलेल्या मुलीने आपली आपबीती आईला सांगितली. यावर आईने अत्यंत धैर्याने पाऊल उचलत २३ ऑगस्ट रोजी पहाटे थेट जामनेर पोलीस ठाणे गाठून आरोपी पतीविरुद्ध फिर्याद दिली.

आईच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात आरोपी भास्कर भिल्ल याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ६५ सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण म्हणजेच पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने चक्रे हलवली आणि २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नराधम बापाच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील शिंदे करत असून, पोटच्या गोळ्याचे रक्षण करणाऱ्या बापानेच हे अमानुष कृत्य केल्यामुळे नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मोहाडी परिसरातून केली जात आहे.

Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्याकडून सहकाऱ्यांवर रॅगिंगच्या तक्रारी, प्रशासनानेही सातत्याने दुर्लक्ष केल्याचे म्हणणे..!

Next Post

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारा मालट्रक पकडला; २५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारा मालट्रक पकडला; २५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारा मालट्रक पकडला; २५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 24, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

बापाच्या रुपातील हैवान! अवघ्या १२ वर्षांच्या चिमुरडीवर जन्मदात्याचा अत्याचार

August 24, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्याकडून सहकाऱ्यांवर रॅगिंगच्या तक्रारी, प्रशासनानेही सातत्याने दुर्लक्ष केल्याचे म्हणणे..!

August 23, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
Uncategorized

अजिंठा चौफुलीजवळ भरधाव चारचाकीची पादचाऱ्याला धडक

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारा मालट्रक पकडला; २५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 24, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

बापाच्या रुपातील हैवान! अवघ्या १२ वर्षांच्या चिमुरडीवर जन्मदात्याचा अत्याचार

August 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!