• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

UPI द्वारे ९० हजारांची फसवणूक; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

UPI द्वारे ९० हजारांची फसवणूक; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक; जालना जिल्ह्यातील संशयिताविरुद्ध कारवाई

जळगाव | प्रतिनिधी : UPI द्वारे व्यवहार करण्याच्या बहाण्याने जळगावातील एका शेतकऱ्याची ९० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खात्यातून ९० हजारांची रक्कम वळती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरेंद्र रमेश पाटील (वय ३८, व्यवसाय शेती, रा. प्लॉट नं. १४/५, शिवशक्ती नगर, छोटे नगर, जळगाव) यांच्या मोबाईल क्रमांकावरून ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३५ वाजता UPI द्वारे ९० हजार रुपयांची रक्कम परस्पर हस्तांतरित करण्यात आली.

जालना जिल्ह्यातील खात्यात रक्कम जमा
या प्रकरणातील संशयित राम आनंदेराव फुलमाळी (रा. अंबड, जि. जालना) याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या अंबड शाखेतील खात्याचा वापर केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीच्या संमतीशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया, मेन रोड शाखा, चोपडा येथील खात्यातून ९० हजार रुपये UPI द्वारे संबंधित खात्यात हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप आहे.

आर्थिक फायद्यासाठी फसवणूक
रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून संशयिताने फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नरेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हवालदार ३२४२ अविनाश देवरे करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक झालेली नसल्याचे नोंद आहे.

Previous Post

घराचा दरवाजा तोडण्याच्या कारणावरून वाद; दाम्पत्यासह महिलेवर दगडाने हल्ला

Next Post

अजिंठा चौफुलीजवळ भरधाव चारचाकीची पादचाऱ्याला धडक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

अजिंठा चौफुलीजवळ भरधाव चारचाकीची पादचाऱ्याला धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
Uncategorized

अजिंठा चौफुलीजवळ भरधाव चारचाकीची पादचाऱ्याला धडक

August 23, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
1xbet russia

UPI द्वारे ९० हजारांची फसवणूक; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 23, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

घराचा दरवाजा तोडण्याच्या कारणावरून वाद; दाम्पत्यासह महिलेवर दगडाने हल्ला

August 23, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

जळगाव तालुक्यातील आसोदा येथे जुन्या वादातून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

अजिंठा चौफुलीजवळ भरधाव चारचाकीची पादचाऱ्याला धडक

August 23, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

UPI द्वारे ९० हजारांची फसवणूक; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!