• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इंटर्नट्रॅक हॅकेथॉनमध्ये गोदावरी कॉलेजच्या ‘टीम अल्गोनिक्स’चा दिमाखदार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
इंटर्नट्रॅक हॅकेथॉनमध्ये गोदावरी कॉलेजच्या ‘टीम अल्गोनिक्स’चा दिमाखदार

विजय प्रथम क्रमांकासह १५ हजारांचे रोख पारितोषिक; ‘इंटर्नट्रॅक’या नाविन्यपूर्ण  प्लॅटफॉर्मची निर्मिती

जळगाव : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आठ तासांच्या ‘इंटर्नट्रॅक हॅकेथॉन’मध्ये गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगावच्या ‘टीम अल्गोनिक्स’ने प्रथम क्रमांक पटकावत दिमाखदार यश संपादन केले. विजेत्या संघाला १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी ‘इंटर्नट्रॅक’ प्लॅटफॉर्म हॅकेथॉनमध्ये टीम अल्गोनिक्सने इंटर्नट्रॅक’ हे नाविन्यपूर्ण डिजिटल व्यासपीठ विकसित केले. आजच्या स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि आवडीच्या क्षेत्रानुसार योग्य इंटर्नशिपच्या संधी शोधताना अनेक अडचणी येतात. ही समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप शोधण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, कार्यक्षम आणि व्यवस्थित करण्याच्या उद्देशाने हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला. इंटर्नट्रॅक’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार इंटर्नशिपच्या उपलब्ध संधी शोधणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे अधिक सोपे होणार आहे. वास्तविक समस्या ओळखून तिच्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवहार्य आणि उपयोगी समाधान सादर केल्यामुळे या प्रकल्पाचे परीक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.विशेष म्हणजे, केवळ आठ तासांच्या मर्यादित कालावधीत संकल्पनेपासून कार्यक्षम डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करून त्याचे प्रभावी सादरीकरण करण्याची कामगिरी संघाने केली. या हॅकेथॉनमध्ये विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अल्पावधीत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून वास्तविक समस्या ओळखणे, त्यावर नाविन्यपूर्ण उपाय विकसित करणे आणि त्याचे प्रभावी सादरीकरण करणे, हे या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य होते.गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्गातील डिंकी शदानी, प्रेम बोरसे, हर्षदा वारुळे आणि गौरव पाटील या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे ‘टीम अल्गोनिक्सच्या माध्यमातून उत्कृष्ट सांघिक समन्वय, तांत्रिक कौशल्य, सर्जनशील विचार आणि प्रभावी प्रकल्प सादरीकरणाच्या जोरावर संघाने परीक्षकांची विशेष दाद मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. महाविद्यालयाकडून अभिनंदनया उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. विजयकुमार एच. पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी, प्रकल्प मार्गदर्शक तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.‘टीम अल्गोनिक्स’चे हे यश विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांना आणि तांत्रिक क्षमतेला मिळालेली पावती ठरली असून, या यशामुळे गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक व तांत्रिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील तसेच डॉ. अनिकेत पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रामानंद नगरात भरदिवसा घरफोडी; २ लाख २२ हजारांचा ऐवज लंपास

Next Post

टीम व्ह्यूअस्त्रचे रोबोटिक्स स्पर्धेत गोदावरी आयएमआरचे यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
इंटर्नट्रॅक हॅकेथॉनमध्ये गोदावरी कॉलेजच्या ‘टीम अल्गोनिक्स’चा दिमाखदार

टीम व्ह्यूअस्त्रचे रोबोटिक्स स्पर्धेत गोदावरी आयएमआरचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?
1xbet russia

नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
जैन कंपनी

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
इंटर्नट्रॅक हॅकेथॉनमध्ये गोदावरी कॉलेजच्या ‘टीम अल्गोनिक्स’चा दिमाखदार
1xbet russia

टीम व्ह्यूअस्त्रचे रोबोटिक्स स्पर्धेत गोदावरी आयएमआरचे यश

August 22, 2026
इंटर्नट्रॅक हॅकेथॉनमध्ये गोदावरी कॉलेजच्या ‘टीम अल्गोनिक्स’चा दिमाखदार
1xbet russia

इंटर्नट्रॅक हॅकेथॉनमध्ये गोदावरी कॉलेजच्या ‘टीम अल्गोनिक्स’चा दिमाखदार

August 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon