• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दिल्ली पोलिस आणि CAPF मध्ये मेगा भरती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 19, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्ली पोलिसात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) मोठ्या संख्येने भरती काढली आहे. या भरतीअंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) आणि दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षकांच्या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. अधिकृत अधिसूचनेनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार SSC CAPF SI Recruitment 2020 च्या भरतीसाठी 16 जुलै 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. एसएससीने काढलेल्या या भरती अंतर्गत एकूण 1564 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागितले आहेत. तसेच, या पदांच्या वाढण्याबाबतही बोलले जात आहे. सध्या 1564 पदांवरील भरतीसाठी उमेदवार ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

दरम्यान, या भरतीची प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू होणार होती, परंतु कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे मुदत वाढवावी लागली. या भरतीअंतर्गत दिल्ली पोलिसात एसआय पदासाठी 169 पदे ठेवण्यात आली आहेत, त्यापैकी 91 पुरुष आणि 78 पदे महिलांसाठी आहेत. त्याचबरोबर सीएपीएफमध्ये एकूण 1395 पदे ठेवण्यात आली असून त्यापैकी 1342 पदे पुरुषांसाठी आहेत तर 53 पदे महिलांसाठी आहेत. महत्वाचे म्हणेज या भरती अंतर्गत निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 6 च्या आधारे पगार दिले जातील. त्यानुसार उमेदवारांना महिन्याला 35400 ते 112400 रुपये पगार मिळेल.

भरतीसाठी वयोमर्यादा 20 वर्षे ते 25 वर्षे आहे. वयमोजणी 01.01.2021 च्या आधारावर केली जाईल. एसएससीने काढलेल्या बंपर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज शुल्काबद्दल सांगायचे झाल्यास जनरल / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर एससी / एसटी / महिला / माजी सैनिकांसाठी अर्ज फी नाही.

दिल्ली पोलिस भरतीतील महत्त्वाच्या तारखा (सीपीओ एसआय एसएससी 2020 परीक्षेच्या तारखा)

– ऑनलाइन अर्ज प्रक्रिया प्रारंभ – 17 जून 2020

– ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 16 जुलै 2020

– ऑनलाईन अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2020

– चलन वरून अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2020

– संगणक आधारित परीक्षेची तारीख (पेपर- I) – 29 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर 2020 दरम्यान

उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा व शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल.


 

 

Previous Post

चीनकडून अक्साई चीन परत घेण्याची हीच ती वेळ, लडाखचे खासदार जमयांग नामग्याल

Next Post

भारतीय कंपन्यांचं नुकसान करण्यासाठी चीनकडून रचलं जातंय नवं ‘षडयंत्र’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारतीय कंपन्यांचं नुकसान करण्यासाठी चीनकडून रचलं जातंय नवं 'षडयंत्र'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon