• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय; शासकीय कामकाजाला गती देण्याचे उद्दिष्ट

मुंबई: राज्य शासनाने नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची अधिकृत नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राज्याचे मंत्री गिरीश गिता दत्तात्रय महाजन यांच्याकडे, तर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी मंत्री भरत विठाबाई मारुती गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांची पालकमंत्रिपदे रिक्त होती. जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी शासनाने नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गिरीश महाजन यांच्याकडे आता नाशिकचीही जबाबदारी आल्याने त्यांच्या प्रशासकीय व राजकीय अनुभवाचा फायदा जिल्ह्याला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेला हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

Previous Post

चाळीसगावात दोन गायींची चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

Next Post

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून
1xbet russia

ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून

August 17, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
1xbet russia

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

August 17, 2026
गोदावरी हेल्थ सिटीसह विविध संस्थामध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटीसह विविध संस्थामध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व गोदावरी स्कुलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व गोदावरी स्कुलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून

ना.गिरीष भाऊ महाजन यांचा संकल्पनेतून

August 17, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!