• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2026
in Uncategorized
0
बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई

बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई

जळगाव : जळगाव पोलीस दलाच्या श्वान पथकात बॉम्ब शोधक श्वान ‘गुरू’ याचा समावेश झाला आहे. श्वान पथकात नियुक्त असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप परदेशी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश झोपे यांच्यासह श्वान गुरूने पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांचे बेसिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिघेही १५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव श्वान पथकात हजर झाले.

श्वान गुरू हा बेल्जियन मालिनॉइस ब्रीडचा असून त्याचे वय एक वर्ष आहे. बॉम्ब शोधक म्हणून त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान गुरूने उल्लेखनीय कामगिरी करत ४०० पैकी ३७० गुण मिळविले आहेत.

गुरूच्या प्रशिक्षणामुळे जळगाव पोलिसांच्या श्वान पथकाची बॉम्ब शोध आणि सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, महत्त्वाचे कार्यक्रम, गर्दीची ठिकाणे आणि संशयास्पद वस्तूंच्या तपासणीसाठी गुरूची मदत घेतली जाणार आहे.

पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप परदेशी (HC/534) आणि निलेश झोपे (HC/1926) यांनीही श्वान गुरूसोबत सहा महिन्यांचे बेसिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षित श्वान आणि त्याच्या हँडलर्सच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेला आणखी बळ मिळणार आहे.

Previous Post

पाचोऱ्यात घरफोडी; ९१ हजारांचा ऐवज लंपास

Next Post

चाळीसगावात दोन गायींची चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

चाळीसगावात दोन गायींची चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली
जैन कंपनी

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

जागतिक हृदय दिनानिमित्त जोखीम स्तरीकरण शिबिर

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जलविद्युत प्रकल्पांवर तांत्रिक व्याख्यान

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

October 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली

October 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची जैन फार्म फ्रेश व गांधी तीर्थला भेट

जागतिक हृदय दिनानिमित्त जोखीम स्तरीकरण शिबिर

October 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!