• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जिल्हापेठ पोलिसांची कारवाई; ४.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या हायवा चालकावर गुन्हा; शिवकॉलनी चौकातील कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2026
in Uncategorized
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जिल्हापेठ पोलिसांची कारवाई; ४.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या हायवा चालकावर गुन्हा; शिवकॉलनी चौकातील कारवाई

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील शिवकॉलनी चौक परिसरात अवैधरीत्या गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४ लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक आणि १० हजार रुपये किमतीचे गौणखनिज, असा एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास शिवकॉलनी चौक परिसरात हिरव्या-पिवळ्या रंगाच्या हायवा ट्रक क्रमांक MH-19-CX-7585 मधून गौणखनिज अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. वाहनचालक लोकेश दत्तू नन्नवरे (वय २२, रा. बाबोरी, जळगाव) हा शासनाची आवश्यक परवानगी न घेता गौणखनिजाची वाहतूक करताना आढळून आला.

पोलिसांनी वाहनाची तपासणी करून त्यातील गौणखनिजासह हायवा ट्रक ताब्यात घेतला. या कारवाईत दोन ब्रास गौणखनिजाची अंदाजे १० हजार रुपये किंमत आणि हायवा वाहनाची अंदाजे ४ लाख रुपये किंमत, असा एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार तुकाराम सोनवणे तपास करीत आहेत. कारवाईत जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Previous Post

नयनतारा मॉलचे मुख्य शटर कोसळले; एक जखमी

Next Post

मेहुणबारे येथे घरफोडी; १ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

मेहुणबारे येथे घरफोडी; १ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर
खान्देश

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू
खान्देश

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जैन कंपनी

शालेय राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची निवड

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!