• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

जळगाव : गोदावरी हेल्थ सिटी, जळगाव येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

या ध्वजारोहण समारंभास डॉ. प्रशांत सोळंके, अधिष्ठाता, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल; डॉ. एन. एस. अर्वीकर, वैद्यकीय संचालक, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, होमीओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यानंदआठवले,फिजिओथेरेपी महाविद्यालय डॉ. जयवंत नागुलकर,गोदावरी नर्सिंग महाविद्यालय प्राचार्य विशाखा गणविर, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग प्राचार्य शिवानंद बिरादर, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले इ यांच्यासह विविध संस्थांचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. एमबीबीएसच्या विद्यार्थिनी . रिया सेलवानी यांनी मनोगत व्यक्त केले.आयुर्वेद विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. . खुशी ठोंबरे (होमिओपॅथी ) व कु. समिक्षा गोपाळे (फिजिओथेरपी ) यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्स्फूर्त देशभक्तीपर नृत्याने कार्यक्रमात विशेष रंग भरला. यावेळी डॉ. प्रशांत सोलंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षण, सेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले. त्यानंतर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करत देशभक्ती ही केवळ भावना न राहता ती आपल्या कर्तव्य आणि कार्यातून दिसून यावी, असे प्रतिपादन केले.cकार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीतपर गीत सादर करण्यात आले. रेडिओलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. किरण पाटील यांनी ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. झाशांक जोशी यांनी केले. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या आयोजक प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून आणि अथक परिश्रमातून स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 15, 2026
आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण
Uncategorized

आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

चाळीसगावात १८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

August 15, 2026
चौगाव येथील बेपत्ता तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू
Uncategorized

तापी नदीत बुडून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

August 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 15, 2026
आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण

आंचलवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श; स्वातंत्र्यदिनी युवकांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon