• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

शासकीय कार्यालये, व्यापाऱ्यांकडून पैसे उकळण्याचे सत्र; ओळखपत्राचा धाक दाखवून वसुली सुरुच

जळगाव (विशेष प्रतिनिधी) – जळगाव शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तोतया पत्रकारांचा सुळसुळाट झाला असून, शासकीय अधिकाऱ्यांपासून ते स्थानिक व्यावसायिक आणि हॉटेलचालकांपर्यंत सर्वांनाच ओळखपत्राचा धाक दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. कोणतीही अधिकृत नोंदणी किंवा मान्यता नसताना पत्रकारितेचा बुरखा पांघरून फिरणाऱ्या या घटकांवर जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे यांनी तातडीने कारवाई करून लगाम घालावा, अशी मागणी आता नागरिकान कडून जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे तोतया पत्रकार दररोज विविध शासकीय कार्यालयांमध्ये ठाण मांडून बसतात. अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि वनविभाग अशा ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना त्रस्त केले जात आहे. पत्रकारितेचा अथवा प्रसिद्धीचा धाक दाखवून कधी पाचशे तर कधी पाच ते दहा हजार रुपयांची मागणी करून वसुली केली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

शासकीय कार्यालयांव्यतिरिक्त शहरातील मोठे व्यापारी, उद्योजक, पेट्रोल पंप चालक, दारू विक्रेते, वाईन शॉप, हॉटेल-ढाबा चालक आणि ताडी विक्रेते यांनाही हे तोतया पत्रकार ओळखपत्र दाखवून धमकावत असल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे. अशा प्रकारांमुळे अधिकृत पत्रकारांच्या प्रतिमेलाही तडा जात असून, सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

आरएनआय (RNI) किंवा अधिकृत नोंदणी नसताना केवळ बनावट ओळखपत्रांच्या आधारे दुकानदारी चालवणाऱ्या या तोतया पत्रकारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी व्यापक मागणी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांकडून व व्यावसायिकांकडून केली जात आहे

Previous Post

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

Next Post

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

September 26, 2026
शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त
क्राईम

शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

September 26, 2026
दारूच्या नशेत मित्राचा गळा आवळून खून; आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर
क्राईम

दारूच्या नशेत मित्राचा गळा आवळून खून; आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

September 26, 2026
अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून अत्याचार; जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा
क्राईम

अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून अत्याचार; जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा

September 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

September 26, 2026
शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

September 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!