• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भडगाव बस स्थानकावरून महिलेचे ५३ हजारांचे सोन्याचे दागिने व रोख लांबवली

गर्दीचा फायदा घेत अज्ञात भामट्याने मारला हात; पोलिसांत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2026
in Uncategorized
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

भडगाव बस स्थानकावरून महिलेचे ५३ हजारांचे सोन्याचे दागिने व रोख लांबवली

गर्दीचा फायदा घेत अज्ञात भामट्याने मारला हात; पोलिसांत गुन्हा दाखल

भडगाव भडगाव बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात भामट्याने एका तरुण गृहिणीचे ५३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील आखातवाडे येथील रहिवासी नेबीश फिरोज खान (वय २२) या बुधवारी (५ ऑगस्ट) दुपारी २:३० वाजेच्या सुमारास भडगाव बस स्थानकावर आल्या होत्या. यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय ३५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन रिंगा (७ ग्रॅम), १५ हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन बाळ्या (३ ग्रॅम) आणि ३ हजार रुपये रोख (५०० रुपयांच्या ६ नोटा) असा एकूण ५३ हजार रुपये किमतीचा ऐवज हुशारीने चोरून नेला.

आपल्या जवळील दागिने व पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र चोरट्याचा कोणताही सुगावा लागला नाही. अखेर त्यांनी शुक्रवारी (७ ऑगस्ट) भडगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी घटनेची दखल घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक भूषण पाटील करत असून, बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

Previous Post

डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात

Next Post

एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश वडिलांच्या स्मरणार्थ ५० वृक्षांचे रोपण; दोन वर्षे संगोपनाची जबाबदारी रोटरॅक्ट सदस्यांकडे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात

एक पेड़ पापा के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश वडिलांच्या स्मरणार्थ ५० वृक्षांचे रोपण; दोन वर्षे संगोपनाची जबाबदारी रोटरॅक्ट सदस्यांकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!
1xbet russia

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!

September 23, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 23, 2026
दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!

September 23, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!