• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; विवाहास नकार देत दुचाकीही हडप केल्याचा आरोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; विवाहास नकार देत दुचाकीही हडप केल्याचा आरोप

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा; तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार

भुसावळ ( प्रतिनिधी ) – लग्नाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय तरुणीवर तब्बल तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एका तरुणासह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीने विवाहाचे आश्वासन देत पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्याकडील सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीची दुचाकी घेत विवाहास नकार दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही भुसावळ व पुणे येथे शिक्षण घेत होती. ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२६ या कालावधीत मुख्य आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्याकडून बजाज कंपनीची प्लसर १२५ ही दुचाकी घेतल्यानंतर लग्न करण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याचे वडील आणि आई अशा तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस करीत आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भीषण अपघात: भरधाव ट्रालाच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Next Post

चौबारी-गलवाडे परिसरातून तीन दुचाकींची चोरी; ६७ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल

चौबारी-गलवाडे परिसरातून तीन दुचाकींची चोरी; ६७ हजारांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात चंदू अण्णा नगरातून दुचाकीची चोरी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 6, 2026
प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 6, 2026
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल
1xbet russia

चौबारी-गलवाडे परिसरातून तीन दुचाकींची चोरी; ६७ हजारांचा ऐवज लंपास

August 6, 2026
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; विवाहास नकार देत दुचाकीही हडप केल्याचा आरोप
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; विवाहास नकार देत दुचाकीही हडप केल्याचा आरोप

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

जळगावात चंदू अण्णा नगरातून दुचाकीची चोरी; जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 6, 2026
प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

प्रेमसंबंधातून मानसिक छळ; तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!