• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) :- भारत सरकार आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तर्फे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ या जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना नशा करणार नाही करू देणार नाही ही शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश चंद्रसेन तयाडे हे होते. यावेळी उपप्राचार्य मोहन देविदास सूर्यवंशी, डॉ अशोक चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. नोंगमैथेम ज्ञानेश्वर सिंह व रमाकांत देविदास चौधरी यांनी कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय केले. युवकांमध्ये अमली पदार्थ आणि विविध व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना निरोगी, सकारात्मक आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी उपस्थित सर्वांनी अमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ व इतर व्यसनांपासून दूर राहण्याची तसेच समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याची सामूहिक शपथ घेतली.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांनी युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, कौशल्यविकास आणि सामाजिक बांधिलकी यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. उपप्राचार्य  मोहन सूर्यवंशी यांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी निरोगी, सजग आणि जबाबदार युवकांची आवश्यकता अधोरेखित केली. विद्यार्थ्यांनीही विविध जनजागृती उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत ‘नशा मुक्त भारत’ अभियानाला बळकटी देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच समाजामध्ये सकारात्मक संदेश पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.महाविद्यालय प्रशासन, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. व्यसनमुक्त युवक हेच विकसित भारताचे खरे आधारस्तंभ आहेत, असा संदेश यावेळी देण्यात आला.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

Next Post

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!
1xbet russia

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

August 5, 2026
बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
1xbet russia

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 5, 2026
बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
1xbet russia

बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 5, 2026
सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
1xbet russia

सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

August 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

August 5, 2026
बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!