• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; २१ दिवसांनंतर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

अपघातानंतर चालक पसार; पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू

जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर-पाचोरा मार्गावरील के.के. कॉटेक्स कंपनीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अपघातानंतर तब्बल २१ दिवसांनी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मुन्शी काकरे (वय २८, रा. सुहागी सुदरदेव, ता. खलवा, जि. खंडवा, मध्यप्रदेश) हे पाचोरा येथील के.के. कॉटेक्स कंपनीत काम करत होते. १३ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.५० वाजता ते जामनेर शहराकडून कंपनीकडे पायी जात असताना प्रमोद कोठारी यांच्या गोदामासमोरील जामनेर-पाचोरा महामार्गावर अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात संतोष काकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने जखमीला कोणतीही मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी मृताच्या वडिलांनी मुन्शी सज्जुलाल काकरे (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश कितीकर करीत आहेत.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

परिचय पत्र लेखन व मुलाखत तंत्रावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यशाळा

Next Post

सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!
1xbet russia

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

August 5, 2026
बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
1xbet russia

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 5, 2026
बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
1xbet russia

बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 5, 2026
सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
1xbet russia

सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

August 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

August 5, 2026
बापरे बाप …महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon