• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

नाल्यात आंघोळीस गेलेल्या तरुणांचे चार मोबाईल चोरीला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार

नाल्यात आंघोळीस गेलेल्या तरुणांचे चार मोबाईल चोरीला

रावेर तालुक्यातील मोहमंडळी परिसरातील घटना; ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील रोझोदा येथे मोहमंडळी परिसरातील नाल्यात आंघोळीस गेलेल्या चार तरुणांचे कपड्यांमध्ये ठेवलेले मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल बबलू पिंजारी (वय १८, रा. रोजोदा, ता. रावेर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे मित्र मोहमंडळी येथील नाल्यात आंघोळीसाठी गेले होते. त्यांनी आपले कपडे आणि मोबाईल नाल्याच्या काठावर ठेवले असता अज्ञात चोरट्याने संधी साधून मोबाईल चोरून नेले.

चोरीस गेलेल्या मोबाईलमध्ये Samsung A36 5G, Moto G85 5G, Oppo A5X 5G आणि Redmi 13C 5G या चार मोबाईल फोनचा समावेश असून त्यांची एकूण किंमत ४१ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मेहरबान तडवी करीत आहेत.

Tags: #savda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

Next Post

गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता
जैन कंपनी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 4, 2026
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता
1xbet russia

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

August 4, 2026
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता
जैन कंपनी

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

August 4, 2026
गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू
1xbet russia

गोद्री धबधब्यावर भीषण अपघात: बुलढाण्यातील २५ वर्षीय पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

August 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 4, 2026
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

August 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!