• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सावद्यात महिलेच्या घरातून गांजा जप्त; सावदा पोलिसांची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2026
in Uncategorized
0
सावद्यात महिलेच्या घरातून गांजा जप्त; सावदा पोलिसांची कारवाई

सावद्यात महिलेच्या घरातून गांजा जप्त; सावदा पोलिसांची कारवाई

सावदा: सावदा शहरातील ख्वाजानगर भागात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे विक्री व वाहतुकीच्या उद्देशाने ठेवलेला गांजा पोलिसांच्या छाप्यात जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सावदा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार निलेश जगतराव बाविस्कर (वय ४०) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.५१ वाजेच्या सुमारास सावदा शहरातील ख्वाजानगर येथील रहिवासी संशयित महिला हिच्या राहत्या घरात पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान तिच्या घरातून मानवी मेंदूवर आणि मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम करणारी कॅनाबीस वनस्पती (सुकलेला गांजा) जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ६४६ ग्रॅम गांजा मिळून आला होता, मात्र लिफाफ्यात सील केल्यानंतर वजनासह तो ७०८ ग्रॅम भरला.

या प्रकरणी २ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे २.२० वाजता सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १९६/२०२६ नुसार स्वापषक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) च्या कलम २०(b) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल शिवाजी सानप करत आहेत.


 

 

Previous Post

मुलांना ओरडल्याचा राग; फैजपूरात लोखंडी कड्याने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा

Next Post

एरंडोलमध्ये भरधाव ट्रकची कारला धडक; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

एरंडोलमध्ये भरधाव ट्रकची कारला धडक; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon