• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाघोदा बुद्रुक येथे पाण्याच्या चार मोटारी चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार

वाघोदा बुद्रुक येथे पाण्याच्या चार मोटारी चोरी

सावदा पोलिसांत गुन्हा दाखल

सावदा: रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे घरांसमोर ठेवलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या पाण्याच्या चार मोटारी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वाघोदा बुद्रुक (ता. रावेर, जि. जळगाव) येथील रहिवासी परशुराम अशोक भोसले (वय ३५, व्यवसाय- पंक्चर दुकान व पोलीस पाटील) यांच्या घरासमोरून ही चोरी झाली. ३१ जुलै २०२६ रोजी रात्री ११ ते १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने परिसरातील नागरिकांच्या आणि फिर्यादीच्या मालकीच्या पाण्याच्या मोटारी लांबवल्या.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ४ हजार ५०० रुपये किमतीची एक, २ हजार रुपये किमतीची दुसरी, ३ हजार रुपये किमतीची १ एचपी क्षमतेची हिरव्या रंगाची तिसरी आणि ४ हजार रुपये किमतीची अर्धा एचपी क्षमतेची चौथी अशा ‘टेक्समो’ कंपनीच्या एकूण चार पाण्याच्या मोटारींचा समावेश आहे. या सर्व मोटारींची एकूण किंमत सुमारे १३ हजार ५०० रुपये आहे.

आपल्या मालकीच्या पाण्याच्या मोटारी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर परशुराम भोसले यांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.१७ वाजता सावदा पोलिसांत गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात ‘ई-साक्ष’ प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या चोरीच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विनोद नबू तडवी (बकल नंबर १६९०) करत आहेत.


 

 

Tags: #savda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गर्दीचा फायदा घेत महिलेचे ९ हजारांचे मंगळसूत्र लांबवले

Next Post

जामनेर बसस्थानक परिसरातून १६ हजारांची ॲक्टिव्हा दुचाकी लांबवली 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर बसस्थानक परिसरातून १६ हजारांची ॲक्टिव्हा दुचाकी लांबवली 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
Uncategorized

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

August 2, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
Uncategorized

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

August 2, 2026
दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
Uncategorized

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 2, 2026
अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू
1xbet russia

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

August 2, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon