• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दारू अंगावर ओतून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पतीविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दारू अंगावर ओतून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पतीविरुद्ध गुन्हा

महिला गंभीर,पाचोरा तालुक्यातील कडेवडगाव येथील घटना

पाचोरा  (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील कडेवडगाव येथे दारूच्या नशेत पत्नीशी वाद घालून तिच्या अंगावर दारू ओतून पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिना राजू तडवी (वय ३४, रा. कडेवडगाव, ता. पाचोरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी राजू किशोर तडवी (वय ३८) हा फिर्यादीचा पती असून, २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला.

वादाच्या वेळी आरोपीने दारूच्या नशेत पत्नीला, “तू तुझ्या वडिलांकडे जास्त राहतेस, तुझे तिथेच संबंध आहेत,” असा संशय व्यक्त करत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर घरात ठेवलेल्या बाटलीतील दारू पत्नीच्या अंगावर ओतली. “आज तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देत आरोपीने माचीस पेटवून तिच्या अंगावर फेकल्याने तिच्या उजव्या हाताला, मानेजवळ, छातीवर व पोटावर गंभीर भाजल्या गेल्या.

घटनेनंतर जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, १०९(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.


 

 

Previous Post

क्रूरतेचा कळस ; बापाने केले झोपेतच दोन लेकरांवर कुऱ्हाडीने सपासप वार, मुलीचा मृत्यू तर मुलगा गंभीर

Next Post

तरवाडे येथे घरफोडी; रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६० हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

तरवाडे येथे घरफोडी; रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६० हजारांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर बसस्थानक परिसरातून १६ हजारांची ॲक्टिव्हा दुचाकी लांबवली 

August 2, 2026
कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार
1xbet russia

वाघोदा बुद्रुक येथे पाण्याच्या चार मोटारी चोरी

August 2, 2026
जळगावच्या बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र लांबवीले
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेचे ९ हजारांचे मंगळसूत्र लांबवले

August 2, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

तरवाडे येथे घरफोडी; रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६० हजारांचा ऐवज लंपास

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर बसस्थानक परिसरातून १६ हजारांची ॲक्टिव्हा दुचाकी लांबवली 

August 2, 2026
कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार

वाघोदा बुद्रुक येथे पाण्याच्या चार मोटारी चोरी

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon