• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोलर सिस्टीम मंजुरीसाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

भुसावळ महावितरण कार्यालयाबाहेर कारवाई; मंजुरी व रिलिज ऑर्डरसाठी मागितली होती लाचेची रक्कम

भुसावळ (प्रतिनिधी): महावितरणकडून सोलर सिस्टीम बसविण्याची मंजुरी व रिलिज ऑर्डर देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (२२ जुलै) दुपारी भुसावळ येथील महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाबाहेर करण्यात आली.

या प्रकरणी नितीन अभिमन्यू पाटील (वय ४९), अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण, भुसावळ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम ७ अन्वये भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावाने सोलर सिस्टीम विक्रीची एजन्सी असून, ग्राहकांच्या सोलर प्रकल्पांना महावितरणकडून मंजुरी व रिलिज ऑर्डर मिळवून देण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यात आले होते. भुसावळ येथील दोन ग्राहकांच्या सोलर सिस्टीम मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून रिलिज ऑर्डर देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने प्रत्येकी १ हजार रुपये, असे एकूण २.हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार आरोपीने तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांची फसवणूक 

Next Post

क्रेडिट कार्डची माहिती चोरून तीन लाखांचा ऑनलाईन गंडा  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा

क्रेडिट कार्डची माहिती चोरून तीन लाखांचा ऑनलाईन गंडा  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

कामाचे पैसे मागितल्याचा राग; तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला, रोख रक्कम लुटण्याचाही प्रयत्न

July 23, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

क्रेडिट कार्डची माहिती चोरून तीन लाखांचा ऑनलाईन गंडा  

July 23, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

सोलर सिस्टीम मंजुरीसाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

July 23, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्क विभागात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांची फसवणूक 

July 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

कामाचे पैसे मागितल्याचा राग; तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला, रोख रक्कम लुटण्याचाही प्रयत्न

July 23, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा

क्रेडिट कार्डची माहिती चोरून तीन लाखांचा ऑनलाईन गंडा  

July 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon