• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध कृषी अभ्यासक्रमांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : – डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (धउचजण), नाशिक संलग्न विविध कृषी शिक्षणक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या जुलै २०२६ प्रवेश प्रक्रियेनुसार कृषी शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत.महाविद्यालयामार्फत कृषी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम, उद्यानविद्या पदविका, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी पत्रकारिता, फळ उत्पादन, भाजीपाला उत्पादन तसेच फ्लोरीकल्चर व लँडस्केप गार्डनिंग यांसारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम शेतकरी, विद्यार्थी, कृषी उद्योजक तसेच कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या युवकांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.महाविद्यालयाची विशेष बाब म्हणजे आठवड्यातील शनिवार व रविवारी प्रत्यक्ष प्रशिक्षण, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, आधुनिक शैक्षणिक सुविधा, डिजिटल शिक्षण व्यवस्था आणि प्रत्यक्ष शेतीतील कौशल्य विकासावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक अनुभवही मिळतो.अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कृषी सेवा केंद्र परवाना मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता, विविध शासकीय व निमशासकीय नोकर्‍यांच्या संधी तसेच कृषी व्यवसाय, कृषी उद्योग, फलोत्पादन, भाजीपाला उत्पादन आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात, अशी माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.प्रवेशासाठी जातीचा दाखला (लागू असल्यास), नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास), दहावी गुणपत्रिका, टी.सी., आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, छायाचित्र व स्वाक्षरी आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे संपर्क साधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.
अधिक माहितीसाठी +९१ ९७१४९ ४७१३१ डॉ शैलेश तायडे यांच्याशी संपर्क साधावा

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महसूल पथकाच्या ताब्यातील वाळूने भरलेला डंपर पळविला; चालक, मालकासह एमआयडीसी पोलीसात  तिघांविरुद्ध गुन्हा

Next Post

लैंगिक छळमुक्त कार्यस्थळ निर्मितीसाठी शिक्षक व कर्मचार्‍यांचे  पॉश अ‍ॅक्ट  अंतर्गत प्रबोधन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

लैंगिक छळमुक्त कार्यस्थळ निर्मितीसाठी शिक्षक व कर्मचार्‍यांचे  पॉश अ‍ॅक्ट  अंतर्गत प्रबोधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026
पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा
1xbet russia

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा

July 21, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon