• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रातील अद्‌भूत घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 18, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – भारतात येत्या रविवारी (दि.21) कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून, सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रातील अद्‌भूत घटना असून, खगोलप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी असते. मात्र, यावेळी ढगाळ वातावरणामुळे कदाचित हे ग्रहण पाहण्यास अडचणी येऊ शकतील, असा अंदाज खगोल शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. हे ग्रहण सुरक्षा साधनांचा उपयोग करून पाहता येईल.

सूर्यग्रहण म्हणजे काय?
पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये ज्यावेळी चंद्र येतो, त्यावेळी सूर्याचा काही भाग झाकला जातो. या अवस्थेला खगोलशास्त्रात सूर्यग्रहण असे म्हटले जाते.
कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?
सूर्यग्रहणाचे वेगवेगळे प्रकार असून, रविवारचे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. यावेळी चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये असल्याने सूर्य झाकला जाईल. मात्र, यावेळी चंद्र हा पृथ्वीपेक्षा अधिक दूर असल्याने, या काळात होणाऱ्या सूर्यग्रहणात सूर्य पूर्णपणे झाकला न जाता, दृष्यस्वरूपातील काही भागाचे चंद्राभोवती रिंगण तयार होते. याच अवस्थेला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हटले जाते.

वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा
सूर्यग्रहणाबाबत आपल्याकडे अनेक गैरसमजुुती आहेत. नागरिकांनी अशा गैरसमजुतींना बळी न पडता या खगोलशास्त्रीय घटनेबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत, त्याचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

‘आयुका’तर्फे विविध कार्यक्रम
‘आयुका’ अर्थात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्टॉनॉमी ऍन्ड ऍस्ट्रोफिजिक्‍स संस्थेतर्फे या सूर्यग्रहणाबाबत अधिक माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात असतील. यामध्ये सूर्यग्रहण कसे पाहावे, याबाबत दि. 18 आणि 19 जून रोजी मार्गदर्शन केले जाणार आहे. तर दि.21 जून रोजी देशाच्या विविध भागांतून दिसणाऱ्या सूर्यग्रहणाचे दृश्‍य नागरिकांना ऑनलाइन पाहता येईल.

पुण्यातून काही प्रमाणात दिसणार ग्रहण
यावेळेचे कंकणाकृती सूर्यग्रहण हे पुण्यातून काही प्रमाणात दिसणार दिसणार आहे. पुण्यात ग्रहणाला सकाळी 10 वाजून 2 मिनिटांनी सुरुवात होईल तर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी ते संपेल. सुमारे तीन तास चालणाऱ्या या सूर्यग्रहणाचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी योग्य ती खबदारी घेणे आवश्‍यक आहे.


 

 

Previous Post

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी ट्रम्प यांनी मागितली चीनची मदत

Next Post

विरोधी पक्षांनी करोना काळात उपचारावर केलेल्या 125 कोटी रुपये खर्चाचा तपशील मागितला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विरोधी पक्षांनी करोना काळात उपचारावर केलेल्या 125 कोटी रुपये खर्चाचा तपशील मागितला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon