• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

अस्पष्ट फोटोच्या आधारे रावेर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात; आर्थिक कारणातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती

रावेर (प्रतिनिधी) – अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रकच्या केबिनमध्ये जळालेल्या अवस्थेत ट्रकचालकाचा मृतदेह आढळून आलेल्या प्रकरणातील संशयिताला रावेर पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतले. संशयित पंजाबकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत ही कारवाई केली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Video-2026-07-17-at-11.16.58.mp4

माहितीनुसार, मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या असलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये ट्रकचालकाचा जळालेला मृतदेह आढळला होता. पुरावे नष्ट करण्यासाठी आणि मृत्यूचे खरे कारण लपविण्याच्या उद्देशाने ट्रकला आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

आज सकाळी सुमारे ८.४८ वाजता अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून संशयित रावेर रेल्वे स्थानक परिसरात असल्याची आणि पंजाबकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. रावेर पोलिसांकडे संशयिताचा केवळ एक अस्पष्ट फोटो उपलब्ध होता.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली रावेर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून संशयिताला ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताची ओळख मनप्रीतसिंह कश्मीरसिंह रंधावा (वय 48, रा. मंध्रवाला, ता. अजनाडा, जि. अमृतसर, पंजाब) अशी आहे. प्राथमिक चौकशीत आर्थिक कारणातून ट्रकचालकाचा गळा आवळून खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ट्रकला आग लावल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

संशयिताकडून पांढऱ्या रंगाची आयशर ट्रक (क्रमांक PB-02-EW-4299) जप्त करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी अमरावती ग्रामीण पोलीस पथक जळगावकडे रवाना झाले आहे.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

Next Post

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
क्राईम

घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख आणण्याची मागणी

October 17, 2026
मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख आणण्याची मागणी

October 17, 2026
मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon