• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘शून्य मृत्यू जिल्हा’ अभियानाला वेग; रस्ते अपघात रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘शून्य मृत्यू जिल्हा’ अभियानाला वेग; रस्ते अपघात रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

सेव्हलाईफ फाउंडेशनचे तज्ज्ञांचे मार्गदर्शन; हेल्मेट सक्ती, सुरक्षित रस्ते आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांवर भर

जळगाव (प्रतिनिधी) :- केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या ‘शुन्य मृत्यु जिल्हा'(झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट) अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण शुन्य करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत रस्ते अपघातांची कारणे, अभियांत्रिकी त्रुटी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पुणे येथील सेव्हलाईफ फाउंडेशनचे तज्ज्ञ निलेश साळुंखे आणि विवेक भुसे यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले. रस्त्यांवरील साईड पट्ट्यांचा अभाव, रंबल स्ट्रिप्स व दिशादर्शक फलकांची कमतरता, साईड व मध्यरेषा नसणे, अपुरी प्रकाशयोजना, अरुंद पार्किंग व्यवस्था तसेच रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीतील त्रुटी यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

अपघातानंतर तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होणे, आपत्कालीन वैद्यकीय सेवा सक्षम करणे, दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृती अभियान राबविण्याची आवश्यकता असल्यावरही त्यांनी भर दिला. तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय व महाविद्यालय स्तरावरील शिक्षक, प्राध्यापक यांना हेल्मेट वापर करून नवीन आदर्श निर्माण करता येईल या दृष्टीने प्रयत्न  होणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेच्यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील रस्ते सुविधेबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यशाळेस अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी.पाटील यांचेसह संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 

 

Tags: shunya mrutu jilha abhiyan veg
Previous Post

मनपा रेकॉर्ड रूममधून महत्त्वाच्या फाईली गायब; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता
1xbet russia

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन
1xbet russia

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन
1xbet russia

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

July 4, 2026
मंदिरातील इलेक्ट्रिक कामादरम्यान विजेचा धक्का; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

मंदिरातील इलेक्ट्रिक कामादरम्यान विजेचा धक्का; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon