जळगाव ;- आज प्रशासनाच्या प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात ३४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आता कोरोना बाधित रूग्णाची संख्या १८८५ इतकी झाली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील १९, भुसावळ ०, अमळनेर ०, चोपडा ०, पाचोरा १, भडगाव ०, धरणगाव ०, यावल २, एरंडोल ०, जामनेर १, जळगाव ग्रामीण ६, रावेर २, पारोळा २, चाळीसगाव १, मुक्ताईनगर ०, बोदवड ०, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १८८५ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.








