• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाळधीनजीक काळाचा घाला! दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; तिघांचा जागीच करुण अंत, एक गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाळधीनजीक काळाचा घाला! दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; तिघांचा जागीच करुण अंत, एक गंभीर

लग्नाचा आनंद ओसरण्यापूर्वीच पथराडच्या तरुणावर काळाची झेप; भडगाव आणि संभाजीनगरचे दोन मित्रही ठार

धरणगाव/पाळधी (प्रतिनिधी): धरणगाव तालुक्यातील पाळधीनजीक असलेल्या सावदा-रिंगणगाव मार्गावर सोमवारी (२२ जून) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर अत्यंत जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला असून तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे पाळधी परिसरासह मृतांच्या गावांवर शोककळा पसरली असून तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लग्नकार्यावरून परतताना झाला घात:

या भीषण अपघाताबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पथराड येथील रहिवासी किरण बाबूलाल राक्षे-मराठे (वय ३८) हे आपल्या वडिलांसह (बाबूलाल राक्षे) प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पद्मालय येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. लग्नकार्याचा सोहळा आटोपून आनंदाने पिता-पुत्र दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतत होते. दुर्दैवाने, पाळधीनजीक येताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांची समोरासमोर प्रचंड वेगाने धडक झाली.

जिल्हा रुग्णालयात मृत घोषित:

धडक इतकी भयानक होती की, किरण राक्षे यांच्यासह दुसऱ्या दुचाकीवरील चेतन भिकन पाटील (वय ३५, रा. वाडेगुडे, ता. भडगाव) आणि प्रदीप उखा निकम (वय ४०, रा. गोंदेगाव-निंभोरा, जि. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे मित्र रस्त्यावर फेकले गेले. तिघांच्याही डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत्यू झाला. तर किरण यांचे वडील बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी झाले. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिके द्वारे जखमी आणि मृतदेहांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती किरण राक्षे, चेतन पाटील आणि प्रदीप निकम यांना मृत घोषित केले.

मित्रांची सफर ठरली अखेरची:
मिळालेल्या माहितीनुसार, मृत चेतन पाटील आणि प्रदीप निकम हे एकमेकांचे घट्ट मित्र होते. ते आपल्या नातेवाईकांना भेटून दुचाकीने जळगावच्या दिशेने परतत असताना हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. याप्रकरणी जळगावच्या रामानंदनगर पोलीस ठाण्यात ‘झिरो’ क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर तपास पाळधी दूरक्षेत्र पोलीस करत आहेत.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

शेतकरी कर्जमाफीची मर्यादा वाढविण्याची मागणी; काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतकरी कर्जमाफीची मर्यादा वाढविण्याची मागणी; काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

शेतकरी कर्जमाफीची मर्यादा वाढविण्याची मागणी; काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
1xbet russia

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

मेहरूण परिसरामधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; एमआयडीसी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

संत मुक्ताबाई मंदिर परिसरातून लोखंडी आसारी चोरी; दोघांविरुद्ध गुन्हा

June 23, 2026
शिवसेना शिंदे गटाचे ८ उमेदवार जाहिर, नाशिक, ठाणे, यवतमाळमध्ये सस्पेन्स कायम
1xbet russia

नाशिक पराभवानंतर शिंदे गटाचा संताप; भाजपवर विश्वासघाताचा आरोप

June 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

June 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

मेहरूण परिसरामधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; एमआयडीसी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon