• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोन अल्पवयीन मुलांकडून मजुरी; मालकाविरुद्ध बालमजुरीचा गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावल (प्रतिनिधी) : आर्थिक फायद्यासाठी दोन १३ वर्षीय मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात बालमजुरी प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितोडा (ता. यावल) येथे यावल-फैजपूर रस्त्यालगत सुरू असलेल्या कामावर दोन अल्पवयीन मुलांना मजुरीसाठी ठेवण्यात आल्याची बाब समोर आली. तनमय गजानन वराडे (वय १३) व अमीन रमजान तडवी (वय १३, दोघे रा. चितोडा, ता. यावल) या मुलांकडून काम करून घेत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी सचिन निवृत्ती धांडे (वय ४०, रा. चितोडा, ता. यावल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अल्पवयीन मुलांना कामावर ठेवले. तसेच त्यांना योग्य वेतन, सुरक्षिततेची साधने, हजेरी नोंद, वेतनपत्रक व विमा संरक्षण उपलब्ध करून दिले नसल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १४६, बाल व किशोर कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम कलम ३ व १४(१) तसेच बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निलेश चौधरी करीत आहेत.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

नंदूभाऊ महाजन विधानपरिषदेत विजयाची पताका फडकवणार!

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon