• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास प्रकरण उघड, आरोपी महिला अटकेत

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील गणेश घाट परिसरातील लेकसाईट रेसिडेन्सीमध्ये घरकामासाठी येणाऱ्या महिलेनेच दोन घरांतील सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपी महिलेला अटक केली असून तिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेकसाईट रेसिडेन्सी, गणेश घाट येथे राहणारे सुधा पुरुषोत्तम काबरा (वय ५९) यांच्या घरातील बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याच परिसरात राहणारे पियुष दीपक संघवी यांच्या घरातूनही सोन्याचे दागिने गायब झाल्याचे समोर आले. या दोन्ही घरांमध्ये कामासाठी येणारी मोतीबाई राजपाल धांडेकर (वय ३९) हिनेच ही चोरी केल्याचा संशय पोलिसांना आला. तपासादरम्यान आरोपी महिलेने दोन्ही घरांतील सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये खालील दागिन्यांचा समावेश आहे :- दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र – किंमत सुमारे ₹१ लाख, तीन तोळ्यांचे लांब मंगळसूत्र – किंमत सुमारे ₹१.५० लाख, १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा शॉर्ट नेकलेस – किंमत ₹७५ हजार, ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स – किंमत ₹४० हजार असा एकूण ₹३ लाख ६५ हजार किमतीचा सोन्याचा ऐवज चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपी महिला घरकामाच्या निमित्ताने घरात वावरत असल्याने तिने संधी साधून कपाटातील दागिन्यांवर डल्ला मारल्याचा आरोप आहे. चोरी झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपी मोतीबाई धांडेकर हिला ताब्यात घेतले असून तिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी विजयसिंग पाटील करीत आहेत. या कारवाईमुळे घरकामासाठी येणाऱ्या व्यक्तींविषयी आवश्यक ती पडताळणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

Next Post

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ
1xbet russia

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon