• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे पारोळा पोलिसांची कारवाई; हिरापूर येथील संशयित जेरबंद

पारोळा(प्रतिनिधी):- पारोळा तालुक्यातील पिंपरखेड येथील मारुती मंदिरातून चांदीचा मुकुट व चांदीच्या मासोळ्या चोरीस गेल्याच्या प्रकरणाचा पारोळा पोलिसांनी अवघ्या काही तासांत यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणी हिरापूर येथील एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेला ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एक अनोळखी इसम पिंपरखेड मारुती मंदिरात आला होता. काही वेळ मंदिर परिसरात थांबून दर्शन घेतल्यानंतर तो निघून गेला. त्यानंतर मंदिराचे पुजारी आसाराम त्र्यंबक पाटील (रा. बहादरपूर, ता. पारोळा) यांनी नेहमीप्रमाणे मंदिर बंद करून घरी गेले.

दुसऱ्या दिवशी ९ जून रोजी सकाळी साडेपाच वाजता मंदिराची साफसफाई करत असताना मारुती मूर्तीवरील ५० हजार रुपये किमतीचा ५०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट तसेच १५ हजार रुपये किमतीच्या १५० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मासोळ्या चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे

गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेत हिरापूर येथील हिरालाल अरुण पाटील याला ताब्यात घेतले.

चौकशीत गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, हिरालाल पाटील याने ८ जूनच्या रात्री पिंपरखेड मारुती मंदिरातून चांदीचा मुकुट व चांदीच्या मासोळ्या चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

पथकाची उल्लेखनीय कामगिरी

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन, पोलीस हवालदार कैलास साळुंखे, संदीप सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल अजय बाविस्कर, आकाश माळी, सुनील पाटील, अभिजीत पाटील, गिरीश सोनवणे आणि अनिल राठोड यांनी सहभाग घेतला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पारोळा पोलिसांनी मंदिरातील चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणत आरोपीला अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.


 

 

Previous Post

आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

Next Post

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या
1xbet russia

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण
1xbet russia

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

June 12, 2026
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon