• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव तालुका पोलीस व महसूल विभागाची मोठी कारवाई

दापोरा शिवारात पोलिसांना पाहून १०-१२ ब्रास वाळू रस्त्यावर फेकून आरोपी फरार

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील धानोरा ते मौजे दापोरे रस्त्यावरील ‘सोनबडा’ जवळ जळगाव तालुका पोलिसांनी मंगळवारी रात्री मोठी कारवाई केली. गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या गौण खनिजाची (वाळूची) चोरी करून वाहतूक करणाऱ्या ६ टाटा हायवा आणि अशोक लेलंड कंपनीच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण ८४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी वाहनचालक व मालक पोलिसांना पाहून घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, २ जून २०२६ रोजी रात्री ८:३० ते ९:३० वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांचे वाहन येत असल्याचे पाहून कारवाईच्या भीतीने वाहनचालकांनी स्वतःच्या फायद्यासाठी चोरलेली अंदाजे १० ते १२ ब्रास वाळू रस्त्या लगतच जमिनीवर फेकून दिली आणि वाहनांसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करत ६ वाहने ताब्यात घेतली, तर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन वाहने सोडून पसार झाले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२० चे कलम ३०३(२), महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७)(८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ९ व १५ अन्वये जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जप्त केलेली वाहने

टाटा हायवा (MH 19 C X 9171)

टाटा हायवा (MH 19 C W 9171)

अशोक लेलंड (MH 19 C Y 4739)

टाटा हायवा (MH 14 M 3368)

अशोक लेलंड (MH 46 BF 5229)

अशोक लेलंड (MH 46 BF 5139)

या सर्व वाहनांमध्ये प्रत्येकी १ ते २ घमेले वाळू आढळून आली आहे. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धनराज अजाबराव पाटील करत आहेत.

Tags: girna nadi patrat valu vahtunk
Previous Post

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

Next Post

जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! महाविद्यालयीन तरुणीला व्यसनाच्या जाळ्यात ओढून वारंवार अत्याचार

June 4, 2026
जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
1xbet russia

जळगावात विशेष वाहतूक मोहिमेचा धडाका; २७१ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

June 4, 2026
गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ६ हायवा गाड्या जप्त; ८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

जळगाव हादरले! महाविद्यालयीन तरुणीला व्यसनाच्या जाळ्यात ओढून वारंवार अत्याचार

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!