• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सोशल मीडियावरून ब्लॅकमेल; तरुणीकडून लाखाची खंडणी उकळली

बदनामी व जीवे मारण्याची धमकी देत मानसिक छळ; जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) :- सोशल मीडियाचा गैरवापर करत एका 19 वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून तब्बल एक लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी पीडित तरुणी कॉलेज शिक्षणासाठी जळगाव शहरात ये-जा करत होती. याचदरम्यान संशयित निलेश हिरामण मराठे (रा. आसोदा, जि. जळगाव) याने तिच्याशी ओळख वाढवली. मागील सुमारे एक वर्षापासून आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीचे फोटो मिळवले तसेच तिच्यासोबत झालेल्या संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंगही केले.

यानंतर आरोपीने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. तिचे फोटो आणि ऑडिओ रेकॉर्डिंग आई-वडिलांसह इतर नातेवाईकांना व सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. एवढेच नव्हे तर तरुणी व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणीही करण्यात आली.

बदनामीच्या भीतीमुळे आणि मानसिक दबावाखाली पीडित तरुणीने आरोपीला वेळोवेळी रोख स्वरूपात एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिली. मात्र, आरोपीची मागणी वाढतच गेली. त्याने पुन्हा संपर्क साधून आणखी 25 हजार रुपयांची मागणी करत तरुणीचा मानसिक छळ सुरूच ठेवला.

अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने धाडस दाखवत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील करीत आहेत.


 

 

Tags: #jalgontaluka police stetion #maharashtra
Previous Post

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

Next Post

जळगावात भावाला मारण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक : विवाहितेवर केळीच्या शेतात बलात्कार करून तिचे विवस्त्र फोटो केले व्हायरल..!

जळगावात भावाला मारण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जामनेर तालुक्यात सोलर प्लांटमधून तांब्याची डीसी केबल चोरी

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon