• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बोदवडमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

चोरीच्या संशयातून जुन्या वादाची रक्तरंजित परिणती; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – बोदवड शहरातील हिदायत नगर परिसरात एका 38 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनसार शेखलाल पिजारी (वय 38, रा. हिदायत नगर, बोदवड) असे मयताचे नाव आहे. दिनांक 20 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हिदायत नगर परिसरातील फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी आरोपींनी अनसार पिजारी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या प्रकरणी अफसाना बी अनसार पिजारी (वय 30) यांनी बोदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी अरबाज लतीफ शाह, मोहम्मद हारुण शाह आणि इस्माईल इस्माईल शाह (सर्व रा. बोदवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 8 मे 2026 रोजी फिर्यादीच्या घरात चोरी झाली होती. त्या चोरीप्रकरणी संशयित म्हणून अरबाज शाह याचे नाव पोलिसांना सांगण्यात आले होते. याच कारणावरून आरोपींनी मनात राग धरून अनसार पिजारी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी आरोपी फिर्यादीच्या घरासमोर आले. त्यानंतर अनसार पिजारी यांच्यावर चाकूने पोटावर, छातीवर आणि मानेवर सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 102/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी अमितकुमार बागुल करीत असून आरोपी अद्याप फरार आहेत.

Previous Post

हृदयरोग शिबिरात २५ रुग्णांवर तातडीचे उपचार; तीनच दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी

Next Post

जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!

जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026
धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक
1xbet russia

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

May 21, 2026
जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!
1xbet russia

जिल्हा पूर्वचे अध्यक्ष धनंजय चौधरी तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती..!

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026
धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!