• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हृदयरोग शिबिरात २५ रुग्णांवर तातडीचे उपचार; तीनच दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव हॉस्पीटलमध्ये हृदयरोग मुक्त जिल्हा अभियानांतर्गत भव्य हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हॉस्पिटलच्या तत्पर व अत्याधुनिक हृदयरोग विभागामुळे अनेक रुग्णांसाठी हे हॉस्पिटल जीवनसंजीवनी ठरत आहे.मंत्री गिरीष महाजन यांनी वाढदिवस सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महादेव हॉस्पीटलचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी पुढील एक महिनाभर हृदयरोग तपासणी शिबिर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या शिबिरामध्ये नागरिकांसाठी २डी इको, ईसीजी, एन्जिओग्राफी तसेच एन्जिओप्लास्टी संदर्भात मोफत तपासणी व तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात आला आहे.दररोज सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू असलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच ५० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, अनेक रुग्णांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, योजनेअंतर्गत २५ रुग्णांवर तातडीने मोफत उपचार करण्यात आले असून, योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.प्रसिद्ध डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांची टीम मनोभावे सेवा देत आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधा, अचूक निदान आणि तत्पर उपचार यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळत आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात आकाशवाणी चौक येथे सुरू असलेल्या महादेव हॉस्पीटलमध्ये विविध आजारांवरील योजना व कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित डॉक्टरांची टीम आणि रुग्णसेवेची तळमळ यामुळे हे हॉस्पीटल अल्पावधीतच नागरिकांचा विश्वास संपादन करत आहे.रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांना नवजीवन मिळणे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहर्‍यावर समाधान पाहणे, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे, असे मत हॉस्पीटलचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी व्यक्त केले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatmahadev hospital news
Previous Post

डॉक्टरांची सेवा आणि आईच्या मायेेची हाक कुशीत पुन्हा उमलले दोन जीव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

हृदयरोग शिबिरात २५ रुग्णांवर तातडीचे उपचार; तीनच दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी

May 20, 2026
डॉक्टरांची सेवा आणि आईच्या मायेेची हाक कुशीत पुन्हा उमलले दोन जीव
1xbet russia

डॉक्टरांची सेवा आणि आईच्या मायेेची हाक कुशीत पुन्हा उमलले दोन जीव

May 20, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

जळगावात लाचलुचपतचा मोठा धमाका; दीड लाखाची लाच घेताना उपनिबंधक जगदीश बारी यांच्यासह खाजगी इसम जाळ्यात!

May 20, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

शेतातून बैल-गायींची चोरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

May 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

हृदयरोग शिबिरात २५ रुग्णांवर तातडीचे उपचार; तीनच दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी

May 20, 2026
डॉक्टरांची सेवा आणि आईच्या मायेेची हाक कुशीत पुन्हा उमलले दोन जीव

डॉक्टरांची सेवा आणि आईच्या मायेेची हाक कुशीत पुन्हा उमलले दोन जीव

May 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon