• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कर्जाने येथे युवा श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 17, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांची धुंदी उतरवली!

जळगाव, ( प्रतिनिधी ) –  चोपडा तालुक्यातील कर्जाने येथील आश्रम शाळेमध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दि. १६ तारखेपासून पाच दिवसीय निवासी युवा श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, माध्यामिक मुख्याध्यापक हेमांगीनी बाविस्कर,  प्राथमिक मुख्याध्यापक जितेंद्र पाटील, अर्जून प्रसाद, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे, डॉ. अश्विन झाला उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुतीहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गौऱ्यापाड्या, खाऱ्यापाड्या, वैजापूर व कर्जाने येथील ४४ विद्यार्थ्यांनी शिबीरात सहभाग घेतला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रूजवात करुन महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित संस्कारी पिढी घडविणे, महात्मा गांधींच्या एकादश व्रतांचे पालन करण्याची प्रेरणा देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. यावेळी मुख्यध्यापक जितेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, महापुरुषांकडून काय संस्कार घ्यावे त्यातून आपण समाजासाठी काय करु शकतो याचा विचार केला पाहिजे, असे विद्यार्थ्यांना सांगितले. माध्यामिक मुख्याध्यापिका हेमांगीनी बाविस्कर यांनी अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आणि श्रमसंस्कारांची जाणीव निर्माण होत असल्याचे सांगितले. अर्जून प्रसाद यांनी अशा शिबीरातून व्यक्तीमत्त्व घडते. ‘स्व’ ची ओळख होत असल्याचे सांगितले. पहिल्या सत्रात गिरीष कुळकर्णी यांनी “युवकांची जबाबदारी, शिबिरातून मिळणारे शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास” या विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक मयूर गिरासे यांनी समन्वय साधला. प्रशांत सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत चौधरी यांनी प्रास्ताविक  मांडले.


 

 

Tags: https://kesariraj.com/gandhi-risarch-foundetion-9/
Previous Post

पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांची धुंदी उतरवली!

Next Post

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
क्राईम

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत
क्राईम

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत

October 5, 2026
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान
खान्देश

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान

October 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon