• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम

यावल (प्रतिनिधी):- तालुक्यातील चुंचाळे परिसरात विद्युत तार चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा तब्बल ४ लाख रुपयांचे विद्युत तार चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठवड्यातही याच भागातून सुमारे २ लाख १० हजार रुपयांचे तार चोरीला गेले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चुंचाळे ते गायरान विद्युत उपकेंद्र तसेच नायगाव ते चुंचाळे दरम्यान विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशनचे काम सुरू आहे. या कामासाठी सब-कॉन्ट्रॅक्टर अतुल चौधरी (रा. वड्री) हे गावठाण ११ केव्ही लाईनचे काम करत होते. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणाहून पाच गाळ्यांचे तार चोरीला गेले होते. त्यानंतर काम वेगाने पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुन्हा १० गाळ्यांचे तार खांबावर टाकले होते. मात्र गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी हे तारही लंपास केले. चोरीस गेलेल्या तारांची किंमत सुमारे २ लाख १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, याच सबस्टेशनअंतर्गत राहुल दिनकर चौधरी (रा. साकळी) हे नायगाव ते चुंचाळे मार्गावर काम करत होते. त्यांच्या कामातील सात गाळ्यांचे तारही गेल्या आठवड्यात चोरीला गेले होते. त्यानंतर त्यांनी नव्याने १० गाळ्यांचे तार टाकले होते. मात्र हे तारही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली असून त्यांची किंमतही सुमारे २ लाख १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

दोन्ही घटनांमुळे काम करणाऱ्या ठेकेदारांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित सब-कॉन्ट्रॅक्टरांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

Next Post

क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; बॅट मारल्याचा आरोप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; बॅट मारल्याचा आरोप

क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; बॅट मारल्याचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
Uncategorized

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

May 17, 2026
जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

May 17, 2026
क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; बॅट मारल्याचा आरोप
1xbet russia

क्रिकेट खेळताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; बॅट मारल्याचा आरोप

May 17, 2026
चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम
1xbet russia

चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

May 17, 2026
जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!