• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात महिला डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या बांधकामातून ७४ हजारांची कॉपर वायर चोरीला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगाव (प्रतिनिधी):- शहरातील लक्ष्मी नगर भागामध्ये एका महिला डॉक्टरच्या दवाखान्याच्या नवीन इमारतीचे काम सुरू असताना, अज्ञात चोरट्याने इमारतीमध्ये फिटिंग केलेली ७४ हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी नगर (शिवाय लँडजवळ) येथील रहिवासी डॉ. सौ. राखी कपिल लढ्ढा (वय ३९) यांच्या नवीन हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. ७ मे रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास कामगार काम बंद करून गेले होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा आणि अंधाराचा फायदा घेऊन आत प्रवेश केला. चोरट्याने इमारतीमध्ये इलेक्ट्रिकल फिटिंगसाठी टाकलेली वेगवेगळ्या जाडीची एकूण ४ हजार ९० मीटर लांबीची ‘आरआर केबल’ कंपनीची कॉपर (तांब्याची) वायर भिंतींमधून ओढून काढली आणि चोरून नेली.

यामध्ये २५ हजार रुपयांची १९०० मीटर (१ मि.मी.) वायर, २० हजार रुपयांची १२०० मीटर (१.५ मि.मी.) वायर, १५ हजार रुपयांची ६०० मीटर (२.५ मि.मी.) वायर, १० हजार रुपयांची ३०० मीटर (४ मि.मी.) वायर आणि ४ हजार रुपयांची ९० मीटर (६ मि.मी.) वायर अशा एकूण ७४,००० रुपये किमतीच्या वायरींचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ मे रोजी सकाळी १०:०० वाजता कामगार आणि डॉक्टर इमारतीवर आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला स्वतःच्या पातळीवर शोध घेतल्यानंतर अखेर डॉ. राखी लढ्ढा यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली.

डॉ. राखी लढ्ढा यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सफौ) अजय मालचे करत आहेत. शहरात बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मौल्यवान साहित्यांच्या चोऱ्या वाढल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

जळगावात पोलीस पाटलांचे बंद घर फोडले;  सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Next Post

चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम

चुंचाळेत पुन्हा वीजतार चोरी; चोरट्यांचा धुमाकूळ कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण ठार; दोन गंभीर जखमी

August 20, 2026
कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा
1xbet russia

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने भावजयीचा खून; दीराला जन्मठेप

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon