• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

पोल्ट्री व चिकन मार्केटचे विशेष सर्वेक्षण; प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर

जळगाव ( प्रतिनिधी ) – नवापूर परिसरातील पोल्ट्री उद्योगामध्ये बर्ड फ्लू संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शहरात बर्ड फ्लूचा कोणताही प्रादुर्भाव होऊ नये आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे यासाठी मनपाकडून तातडीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात उपमहापौर मनोज चौधरी यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची तातडीची आढावा बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. शहरातील पोल्ट्री फार्म, चिकन दुकाने आणि मांस विक्री केंद्रांचे विशेष सर्वेक्षण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
बैठकीत शहरातील सर्व चिकन दुकाने, पोल्ट्री फार्म आणि कत्तलखान्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजारी अथवा मृत कोंबड्यांची तात्काळ नोंद घेऊन संशयित पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच नवापूर किंवा बाधित भागातून येणाऱ्या पोल्ट्री वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक असल्यास शहरातील प्रवेश बिंदूंवर तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
चिकन मार्केट, पोल्ट्री परिसर आणि कत्तलखान्यांमध्ये नियमित फवारणी व सॅनिटायझेशन करण्याचे आदेश देण्यात आले असून अस्वच्छता किंवा दुर्गंधी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. संशयित परिस्थिती आढळल्यास त्वरित तपासणी करणारी विशेष पथकेही नियुक्त करण्यात येणार आहेत.
नागरिकांकडून तक्रारी स्वीकारण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यासोबतच पूर्ण शिजवलेले अन्न सेवन करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार असून बाजार परिसरात माहितीपत्रके आणि सूचना फलक लावले जाणार आहेत. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मृत पक्षी आढळल्यास त्यांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
“शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिला. तसेच सर्व विभागांनी समन्वय ठेवून दररोजचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


 

 

Tags: #jalgaon manpa news
Previous Post

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

Next Post

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon