• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने बेदम मारहाण करत शैक्षणिक कागदपत्रे पळवली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने बेदम मारहाण करत शैक्षणिक कागदपत्रे पळवली

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहरालगत असलेल्या खोटे नगर परिसरातील एका निर्जन स्थळी २६ वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीने या कृत्याला कडाडून विरोध केल्यामुळे संतापलेल्या नराधमाने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि तिचा मोबाईल तसेच महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे घेऊन पोबारा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १० एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हॉटेल आशीर्वाद जवळील खोटे नगर परिसरात घडली. फिर्यादी तरुणीला आरोपी भागवत गोविंद चव्हाण (रा. वाघ नगर, जळगाव) याने निर्जन स्थळी नेले. “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत त्याने पीडितेशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. पीडितेने या गोष्टीला विरोध दर्शवला असता, आरोपीने तिला जमिनीवर पाडून तिचे कपडे फाडले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.पीडितेने स्वतःचा बचाव करण्यासाठी सतत संघर्ष आणि प्रतिकार केल्याने आरोपी अधिकच हिंसक झाला. त्याने पीडितेच्या पोटावर, पाठीवर, पायावर आणि डोळ्यावर लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. त्यानंतर पीडितेचा रेडमी कंपनीचा मोबाईल आणि तिची सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे बळजबरीने हिसकावून घेऊन आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

ही घटना १० एप्रिल रोजी घडली असली तरी, फिर्यादीने ३० एप्रिल २०२६ रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भागवत चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११५(२), ३५१(२), ६२, ६४, ७४ आणि ७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील करत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. भरवस्तीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला

Next Post

धक्कादायक! यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडिता झाली माता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

धक्कादायक! यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडिता झाली माता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास
1xbet russia

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

May 1, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

धक्कादायक! यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडिता झाली माता

May 1, 2026
जळगावात तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने बेदम मारहाण करत शैक्षणिक कागदपत्रे पळवली
1xbet russia

जळगावात तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने बेदम मारहाण करत शैक्षणिक कागदपत्रे पळवली

May 1, 2026
७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला
1xbet russia

७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला

May 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

आडगाव येथे धाडसी घरफोडी; लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे दागिने लंपास

May 1, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

धक्कादायक! यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडिता झाली माता

May 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!