• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
७ टक्के कमिशनची मागणी नडली; नगावचा ग्रामसेवक ५० हजार घेताना रंगेहात पकडला

अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी):- पेव्हर ब्लॉकच्या कामाचे १२ लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी ७ टक्के दराने लाचेची मागणी करणाऱ्या नगाव बुद्रुक येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ३० एप्रिल रोजी रंगेहात पकडले. रवींद्र देविदास पवार असे अटक करण्यात आलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव असून, ही कारवाई ढेकू रस्त्यावरील केलेनगर परिसरात करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की,नगाव बुद्रुक येथे झालेल्या गटारी आणि पेव्हर ब्लॉकच्या कामाचे एकूण १२ लाख रुपयांचे बिल प्रशासकीय स्तरावर प्रलंबित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामसेवक रवींद्र पवार यांनी तक्रारदाराकडे ७ टक्के कमिशननुसार ८४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ३० तारखेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचल्यानंतर, ढेकू रस्त्यावरील केलेनगर येथील आपल्या राहत्या घरी ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने पवार यांना रंगेहात पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य लाचेची रक्कम स्वीकारण्यापूर्वी पवार यांनी १३००० रुपये ‘फोन पे’ या डिजिटल माध्यमातून स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर, तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते.

ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी हेमंत नागरे, स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, बाळू मराठे, किशोर महाजन, सुनील वानखेडे, भूषण पाटील, मनोज पाटील, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी आणि सचिन चाटे यांच्या पथकाने यशस्वी केली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

खेलो इंडिया अस्मिता’ फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कुल अंडर-१६ संघाचा कास्यपदकावर झेंडा

Next Post

जळगावात तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने बेदम मारहाण करत शैक्षणिक कागदपत्रे पळवली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने बेदम मारहाण करत शैक्षणिक कागदपत्रे पळवली

जळगावात तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने बेदम मारहाण करत शैक्षणिक कागदपत्रे पळवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 16, 2026
अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल
1xbet russia

अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

June 16, 2026
जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकीमध्ये विविध सूचना
1xbet russia

जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठकीमध्ये विविध सूचना

June 16, 2026
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल
1xbet russia

 मुडी येथे तलवार घेऊन दहशत माजवणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

जळगाव बायपासवर धावत्या ट्रकला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 16, 2026
अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

अमेझॉन डिलिव्हरीचे सोंग घेऊन घरात घुसून जबरी चोरी; पाचोरा पोलिसांची २४ तासांत गुन्ह्याची उकल

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!