• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

जळगाव हादरले! मानराज पार्क चौफुलीवर घटना

जळगाव (प्रतिनिधी):- शहरात रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आज मानराज पार्क चौफुलीवर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओम सुनील गिरी असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

ओम सुनील गिरी हा आपल्या दुचाकीने मानराज पार्क चौफुलीवरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, ओम थेट ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याला काही अंतर फरपटत नेण्यात आले. या भीषण अपघातात ओमचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत ओमची प्राणज्योत मालवली होती.

अपघाताची माहिती मिळताच ओमच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. ऐन विशीतील मुलाचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाहून त्याच्या आई आणि बहिणीने केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या रडण्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला होता.

मानराज पार्क चौफुलीवर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते, मात्र गतिरोधक (स्पीड ब्रेकर) आणि प्रभावी सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे वाहनचालक सुसाट वाहने चालवतात. प्रशासनाच्या याच दुर्लक्षामुळे आज एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी येथे तातडीने सिग्नल बसवण्याची मागणी केली आहे.

अपघातामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. नागरिकांच्या मदतीने ओमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

Next Post

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू
1xbet russia

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

April 27, 2026
भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक
1xbet russia

भीषण आग, जुन्या पोलीस मुख्यालयातील  स्टोअर रूम जळून खाक

April 27, 2026
भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत
1xbet russia

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!