• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बसमध्ये दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद, ३ लाखांचा ऐवज हस्तगत

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी):- भुसावळ बस स्थानकावर प्रवाशाची नजर चुकून सोन्याची पोत लंपास करणाऱ्या महिला आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम सोन्याची पोत जप्त केली असून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

मुक्ताईनगर येथील रहिवासी कुसुम देविदास चौधरी (वय ६२) या २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी भुसावळ बस स्थानकावरून चोपडा बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तपासाची चक्रे फिरवली.

डी.बी. पथकाचे कर्मचारी आरोपीचा शोध घेत असतानाच, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चोरीत एका महिलेचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने कुल्सुमबी मुश्ताक शेख (रा. यावल) हिला ताब्यात घेतले. तिची अधिक चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून चोरीला गेलेली ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅमची सोन्याची पोत हस्तगत करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशाने डी.बी. पथकातील विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, अक्षय कोतकर, योगेश माळी, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा, भूषण चौधरी, अमर अठाडे, दिलीप कोल्हे, जिवन कापडे, हर्षल महाजन आणि शील्पा राठोड यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ  कांतीलाल रघुनाथ केदारे हे करत आहेत.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

Next Post

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून २५ वर्षीय तरुणाचा जागीच अंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ
1xbet russia

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon