• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 21, 2026
in Uncategorized
0
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची फलश्रुती

जळगाव ( प्रतिनिधी ):- रावेर तालुक्यातील एका एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे करण्यात आली. ही शस्त्रक्रिया  ह भ प जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाचे नेत्रतज्ञ डॉ. नितु पाटील आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडली.
याबाबत माहिती अशी की, रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे अनेक ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी अडचणी येत होत्या. खाजगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे ५० ते ८० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, गोदावरी फौंडेशनच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया पूर्णतः विनामूल्य करण्यात आली. मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका या अंतर्गत  तालुक्यामध्ये गोदावरी फाउंडेशन मार्फत मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर सुरू आहे. डॉ. नितु पाटील आणि त्यांच्या टीमने अत्यंत दक्षता आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करत ही सर्जरी यशस्वी केली. एचआयव्ही बाधित रुग्णांबाबत समाजात अजूनही भीती आणि गैरसमज आढळतात, मात्र या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे.या शिबिरामुळे गरजू आणि दुर्बल घटकांतील रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून, समाजात आरोग्यसेवेबाबत विश्वास वाढण्यास मदत होत आहे.हि शस्त्रक्रिया केवळ वैद्यकीय यश नसून, मानवतेचा जिवंत प्रत्यय देणारी घटना ठरली आहे. यावेळी डॉ. नेहा नारखेडे, डॉ. शुभम भारसके, डॉ. गौरव पाटील,डॉ. दिव्या पोखरणकर डॉ.कीर्ती महाजन, संजय महाजन, सबा, तृप्ती ,प्रतीक्षा, स्वाती आदी स्टाफ यांनी मदत केली.
सामाजिक भान जोपासले, डॉ.नितु पाटील
महिला ही रावेर येथील मोफत मोतीबिंदू शिबिरातील आहे. तपासणी केल्यावर ती एचआयव्ही बाधित असल्याचे समजले. अशी शास्त्रक्रिया करणे ही अत्यंत जोखमीचे काम आहे पण ही जोखम पत्करल्याशिवाय त्या महिलेला पुनर्दृष्टी देता येणार नव्हती सोबतच आर्थिक विवंचना असल्यामुळे खाजगी मधील ५०ते ६० हजाराचा खर्च ती काही करू  शकली नसती. त्यासाठी तिला कर्जबाजारीच व्हावे लागले असते. पण ह भ प जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाने मात्र आपले  सामाजिक भान जोपासत त्या महिलेची मोतीबिंदू शस्त्रक्रिया निशुल्क केली आहे.
ही तर शिबिराची फलश्रुती- डॉ. उल्हास पाटील
असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी,  हे ध्येय समोर ठेवून आम्ही मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका शिबिराची योजना आखली. समाजातील गरीब, वंचित, पीडित नागरिकांना देखील उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी हाच उद्देश शिबिराचा होता. आर्थिक विवंचनेने हतबल असलेल्या  एचआयव्ही बाधित महिलेवर झालेली यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया हेच या शिबिराची फलश्रुती असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कॅप्टन आशिष जी दामले व शिवसेना नेत्या सौ अर्चनाताई सुरूडकर यांची ब्रह्मचैतन्य वेदपाठ शाळेस भेट

Next Post

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण
1xbet russia

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon