• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून लग्न मोडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

चाळीसगाव तालुक्यातील घटना

चाळीसगाव ( प्रतिनिधी ):- तालुक्यातील  एका गावात एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.
संशयित आरोपी रविंद्र ओंकार राठोड (रा. गोरखपूर तांडा, ता. चाळीसगाव) याने गेल्या दोन वर्षांपासून पीडित मुलीला (वय १६ वर्षे १० महिने) आपल्या जाळ्यात ओढले होते. आरोपीने पीडितेसोबतचे काही फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले होते. या फोटोंचा धाक दाखवून त्याने गेल्या वर्षी एप्रिल २०२५ मध्ये पाटणा देवी यात्रेच्या दरम्यान पीडितेला धमकावण्यास सुरुवात केली. “तू माझ्याशी मैत्री कर आणि मी सांगेल तसे वाग, नाहीतर तुझे फोटो व्हायरल करून तुझे लग्न दुसरीकडे होऊ देणार नाही,” अशी धमकी त्याने दिली होती.

आरोपीने २०२५ मधील दिवाळी सण संपल्यानंतर साधारण १५ दिवसांनी रात्रीच्या सुमारास गोरखपूर तांडा येथील शाळेच्या मागील पडिक शेतात पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध पहिल्यांदा अत्याचार केला. त्यानंतर साधारण १५ दिवसांपूर्वी, जेव्हा पीडितेचे लग्न जमल्याची माहिती आरोपीला मिळाली, तेव्हा त्याने पुन्हा “तू भेटायला आली नाही तर तुझे लग्न मोडून टाकीन” अशी धमकी दिली. त्याने पीडितेला किसन ओंकार राठोड यांच्या घरी बोलावून पुन्हा अत्याचार केला.

एवढ्यावरच न थांबता, संशयित आरोपी रविंद्र राठोड याने इन्स्टाग्रामवर एक बनावट खाते तयार केले. त्यावर त्याने स्वतःचे आणि पीडितेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले. यामुळे पीडितेची मोठी बदनामी झाली आणि तिचे ठरलेले लग्न देखील मोडले.

या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(f), ६४(२)(m), ३५१(१), ३५६(१) सह बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (POCSO) कलम ४, ६, ८, १२, १४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७(A), ६७(B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार  मनेळ (चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन) हे करत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.


 

 

Tags: alpvayin mulivar atyachar news
Previous Post

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!
जैन कंपनी

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

June 11, 2026
बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात
1xbet russia

बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

June 11, 2026
प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

June 11, 2026
बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon